AI Technology Fail: अमेरिकेतील मेरिलँडमध्ये AI सुरक्षा प्रणालीची मोठी चूक. चिप्सचे पाकीट बंदूक समजून एका शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तंत्रज्ञानाच्या मर्यादांमुळे झालेल्या या घटनेमुळे प्रशासनाने माफी मागितली. ...
Ram Mandir News: या छोट्या देशात हिंदू लोकसंख्या कमी असली तरी, येथील लोकांच्या मनात हिंदू चालीरीती आणि परंपरा अजूनही खोलवर रुजलेल्या आहेत, असे म्हटले जात आहे. ...
दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेच्या नौदलाच्या 'यूएसएस निमित्झ' विमानवाहू जहाजाचे MH-60R हेलिकॉप्टर आणि F/A-18F फायटर जेट क्रॅश झाले. चीन-अमेरिका तणावादरम्यान झालेल्या या अपघातात सर्व क्रू सुरक्षित, मात्र नौदलाची चौकशी सुरू. ...
फ्रान्सची राजधानी पॅरीस येथील लूवर संग्रहालयात धूमस्टाईलने चोरी करून मौल्यवान रत्ने लांबवण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता या चोरी प्रकरणी पोलिसांच्या हाती एक मोठं यश लागलं असून, लूवर संग्रहालयातून मौल्यवान रत्नांची चोरी केल्या प्रक ...
रशियाने नवीन अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्रूझ क्षेपणास्त्र, बुरेव्हेस्टनिकची यशस्वी चाचणी केली आहे. एका उच्चपदस्थ रशियन लष्करी अधिकाऱ्याने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना या यशाची माहिती दिली. ...