लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आता या देशाने केली पाकिस्तानी दहशतवाद्यांवर एअरस्ट्राइक, अनेक दहशतवादी ठार - Marathi News | Now Afghanistan has carried out air strikes on Pakistani terrorists, killing many terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आता या देशाने केली पाकिस्तानी दहशतवाद्यांवर एअरस्ट्राइक, अनेक दहशतवादी ठार

Afghanistan Airstrike News : अफगाणिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये १४ दहशतवादी मारले गेले आहेत. या दहशतवाद्यांपैकी नऊ दहशतवादी हे पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे. ...

अखेर चीन नरमला! WHO तज्ज्ञांच्या पथकाला कोरोना तपासाची परवानगी - Marathi News | china allowed WHO officials visit to probe origin of coronavirus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर चीन नरमला! WHO तज्ज्ञांच्या पथकाला कोरोना तपासाची परवानगी

१४ जानेवारी २०२१ रोजी WHO मधील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे एक पथक चीन दौऱ्यावर जात आहे. WHO तज्ज्ञांचे पथक वुहान शहराचा दौरा करणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. ...

ट्रम्प यांचं Twitter अकाऊंट बंद करण्यामागे भारतीय वंशाच्या 'या' महिलेची मोठी भूमिका - Marathi News | The big role of indian origin woman behind the suspension of america donald Trumps Twitter account | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांचं Twitter अकाऊंट बंद करण्यामागे भारतीय वंशाच्या 'या' महिलेची मोठी भूमिका

ट्रम्प समर्थकांच्या संसद इमारतीतील हिंसाचारानंतर ट्रम्प यांचं ट्विटर खातं करण्यात आलं बंद ...

कोरोनापेक्षा महाभयंकर आहेत 'हे' ७ आजार; २०२१ मध्ये माहामारीची शक्यता, तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | These 7 diseases can prove deadlier than covid-19 scientist warns | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनापेक्षा महाभयंकर आहेत 'हे' ७ आजार; २०२१ मध्ये माहामारीची शक्यता, तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus News & Latest Updates :आपण सावधगिरी दाखवली नाही तर भविष्यात हे आजार भयानक माहामारीचं रूप घेऊ शकतात.  तज्ज्ञांनी अशा ७ आजारांबाबत सांगितले आहे. जे माहामारीचं रूप  घेऊ शकतात.  ...

सावधान - व्हाट्सअँप वापरताय।अकाऊंट येत्या ८ फेब्रुवारीला बंद होण्याची शक्यता|WhatsApp Privacy Policy - Marathi News | Caution - Uses WhatsApp. Account may be closed on February 8 | WhatsApp Privacy Policy | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सावधान - व्हाट्सअँप वापरताय।अकाऊंट येत्या ८ फेब्रुवारीला बंद होण्याची शक्यता|WhatsApp Privacy Policy

...

...तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही; इम्रान खाननी आळवला पुन्हा 'काश्मीर' राग - Marathi News | no talks with india till restoration of jammu and kashmir autonomous status says pm imran khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही; इम्रान खाननी आळवला पुन्हा 'काश्मीर' राग

जम्मू-काश्मीरला स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी कोणतीही चर्चा शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. इस्लामाबाद येथे ते बोलत होते. ...

Corona Vaccine: सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला ३ कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार - Marathi News | Serum Institute big deal; will supply 3 crore covshield vaccines to the Philippines government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला ३ कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

Corona Vaccine: वेबसाइट वर्ल्डोमीटरनुसार फिलीपींसमध्ये ९ कोटी ६ लाख ९० हजार लोक कोरोना संक्रमित झाले होते ...

चार लसी येत आहेत, कोणती चांगली?Dr Ravi Godse on Corona Vaccine | America | Covid 19 - Marathi News | Four vaccines are coming, which one is better? Dr Ravi Godse on Corona Vaccine | America | Covid 19 | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चार लसी येत आहेत, कोणती चांगली?Dr Ravi Godse on Corona Vaccine | America | Covid 19

...

"कालापानी, लिम्पियाधुरी आणि लिपुलेख भारताकडून घेऊच"; नेपाळी पंतप्रधानांची वल्गना - Marathi News | we will retrieve area of Kalapani Limpiyadhura Lipulekh says nepal prime minister kp sharma oli | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कालापानी, लिम्पियाधुरी आणि लिपुलेख भारताकडून घेऊच"; नेपाळी पंतप्रधानांची वल्गना

भारत आणि नेपाळ सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न सुरू असताना नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारताविरोधी सूर आळवला आहे.  ...