अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटपर्यंत आपला पराभव मान्य केला नाही. निवडणुकांच्या निकालापासूनच त्यांचा पराभव आणि बायडन यांचा विजय वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. ...
china ban on Donald Trump Team: पॉम्पिओ यांनी शेवटच्या दिवशी वीगर मुस्लिमांवरून चीनवर कठोर टीका केली होती. चीनने वीगर मुस्लिमांचा नरसंहार केला आहे. माझ्या माहितीनुसार चीनकडून हा नरसंहार आजही सुरुच आहे. चीनची कम्युनिस्ट पार्टी या मुस्लिमांना सुनियोज ...
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील संबंधात अधिक दृढता आणि भागिदारीत वाढ करण्यासाठी, दोन्ही नेत्यांसोबत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. ...
दुपारी १२च्या ठोक्याला अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी बायडेन यांना पदाची शपथ दिली. या वेळी बायडेन यांनी १२७ वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या कौटुंबिक बायबलची प्रत हातात घेतली होती. ...
जनतेच्या महत्त्व अधोरेखित करताना बायडेन म्हणाले, अमेरिकेचे ऐक्य आणि जनतेच्या एकजुटीसाठी मी आज जानेवारी या दिनी समर्पित आहे, असे सांगत त्यांनी द्वेष, मत्सर, कट्टरता, कायदाभंग, हिंसाचार, बेरोजगारी, अनारोग्य आणि निराशेविरुद्ध लढा देण्यासाठी एकजूट व्हावे ...