लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Bomb Attack in Pakistan: पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या बसवर भीषण बॉम्ब हल्ला; 10 ठार, 39 जखमी - Marathi News | bomb attack on Chinese engineer's bus in Pakistan; at least 10 killed, 39 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Bomb Attack in Pakistan: पाकिस्तानात चिनी अभियंत्यांच्या बसवर भीषण बॉम्ब हल्ला; 10 ठार, 39 जखमी

bomb attack on Chinese engineer's bus in Pakistan: चिनी अभियंते जात असलेली बस रस्त्याशेजारी लपविण्यात आलेल्या स्फोटकांनी उडवून देण्यात आली. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार हा हल्ला ठरवून केल्याचे दिसत आहे. ...

CoronaVirus: कोरोना लसीचा तिसरा डोस देणारा पहिला देश ठरला इस्रायल; ...म्हणून घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | CoronaVirus Middle east israel become first country to start third shot of covid vaccine pfizer biontech | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus: कोरोना लसीचा तिसरा डोस देणारा पहिला देश ठरला इस्रायल; ...म्हणून घेतला हा मोठा निर्णय

अध्ययनातून समजते, की डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध कोरोना लस प्रभावी आहे. इस्रायलमध्ये लसीकरणाचा वेग चांगला राहिला आहे. एवढेच नाही, तर 57.4% नागरिकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. ...

Mehul Choksi: मेहुल चोक्सी प्रकरणाला नवे वळण; भारतीय विमान डग्लस-चार्ल्सस विमानतळावर - Marathi News | A new twist to the Mehul Choksi case; Indian Airlines at Douglas-Charles Airport | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Mehul Choksi: मेहुल चोक्सी प्रकरणाला नवे वळण; भारतीय विमान डग्लस-चार्ल्सस विमानतळावर

मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्यात फरार आहे हे या दस्तावेजातून डोमिनिका उच्च न्यायालयासमोर सिद्ध करायचे होते. ...

'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर - Marathi News | America Nasa internship girl trolled goddess laxmi saraswati idols near laptop | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'NASAनं सायन्सचा नाश केला'; लॅपटॉपजवळ देवी लक्ष्मी आणि सरस्वती यांचा फोटो, इंटर्न निशाण्यावर

नासा (NASA) ट्विटरवर काही फटो पोस्ट केले आहेत. यांच्या सहाय्याने नासाने आपल्या इंटर्नशिप प्रोग्रामसंदर्भात (NASA Internship) आठवण करून दिली आणि इच्छुक विद्यार्थ्यांना अप्लाय करायला सांगितले आहे. ...

Coronavirus : डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता - Marathi News | delta variant spread in 104 countries who said soon it may dominate the whole world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : डेल्टा व्हेरिएंटचा 104 देशांमध्ये संसर्ग; लवकरच संपूर्ण जगात पसरण्याची WHO कडून चिंता

Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरून गेल्या काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने अनलॉक करण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या देशांना फटकारले होते. ...

"मोफत, ओपन इंटरनेटवर जगभरात होत आहेत हल्ले" - Marathi News | cyber attacks on free and open internet google ceo sunder pichai warns | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"मोफत, ओपन इंटरनेटवर जगभरात होत आहेत हल्ले"

Google CEO : ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचई यांचा इशारा. ...

BREAKING: पाकिस्तानी सैन्यावर दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; कॅप्टनसह ११ जणांचा मृत्यू, काही जण ओलीस - Marathi News | Pak army suffers major casualties during operation against Pakistan Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :BREAKING: पाकिस्तानी सैन्यावर दहशतवाद्यांचा मोठा हल्ला; कॅप्टनसह ११ जणांचा मृत्यू, काही जण ओलीस

खैबर पख्युतख्वा प्रांतात पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला ...

WhatsApp मध्ये येणार कमालीचे फीचर; आपोआप डिलीट होणार एकदा बघितलेले फोटो-व्हिडीओ  - Marathi News | Whatsapp rolling out view once feature on web and ios users  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp मध्ये येणार कमालीचे फीचर; आपोआप डिलीट होणार एकदा बघितलेले फोटो-व्हिडीओ 

Whatsapp View Once Feature: WhatsApp ने ‘View Once’ फीचर रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. या फीचरचा वापर करून पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ रिसिव्हरने एकदा बघितल्यावर आपोआप डिलीट होतील.   ...

200MP कॅमेरासह येऊ शकतो Samsung Galaxy S22! सॅमसंगने केली Olympus सोबत भागेदारी  - Marathi News | Samsung galaxy s22 ultra may have 200mp olympus brand camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :200MP कॅमेरासह येऊ शकतो Samsung Galaxy S22! सॅमसंगने केली Olympus सोबत भागेदारी 

Galaxy S22 Ultra 200MP Camera: Galaxy S22 Ultra मध्ये 200 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह पाच कॅमेरे असलेला सेटअप देण्यात येईल, मुख्य कॅमेरा Olympus ब्रँडचा असेल. ...