Solar storm warning: वैज्ञानिकांनुसार या शतकात अंतराळातून पुन्हा एकदा असे सौर वादळ पृथ्वीवर येण्याचा धोका आहे. सुर्याच्या पृष्ठभागावर होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरील स्फोटांचा परिणाम संपूर्ण सौरमंडळावर पहायला मिळणार आहे. ...
वांग नावाची ही व्यक्ती चीनच्या स्टील तयार करणाऱ्या बूगॅंग या प्रसिद्ध कंपनीत काम करत होता. तो इथे गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून काम करत होता. ...
CoronaVaccine News & Latest Updates : कोविड-१९ ही लस गर्भवती महिलांमध्ये एन्टीबॉडी तयार करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. आईकडून संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती देखील आईच्या दुधापासून नवजात मुलांपर्यंत दिली जाते. ...
Elon Musk's girlfriend Grime: एलन मस्क यांच्या गर्लफ्रेंडचे खरे नाव हे क्लॅरी इलीस बाऊचर (Claire Elise Boucher) असे आहे. मात्र तिला ग्रिम्स नावाने हाक मारली जाते. ती पेशाने गायिका आहे. ...
५३ वर्षीय मार्क माफिया गॅंग Ndrangheta चा सदस्य आहे. ही संस्था कोकेनच्या बिझनेसमध्ये मध्यस्ती म्हणून काम करते आणि अनेक क्रिमिनल ग्रुप्सना ड्रग्स विकते. ...
Nokodo Island in South Korea : एकीकडे भारतासारखा देश वाढत्या लोकसंख्येमुळे त्रस्त असताना दुसरीकडे दक्षिण कोरियामध्ये एक असे बेट आहे जिथे केवळ १०० लोकच उरले आहेत. त्यामध्ये केवळ तीन लहान मुलांचा समावेश आहे. ...
safety of Mars spacecraft : अमेरिका व चीनने मंगळ ग्रहावर दाखल झालेल्या आपापल्या यानांच्या सुरक्षेबाबत या वर्षाच्या सुरुवातीस चर्चा केली होती, अशी माहिती पुढे आली आहे ...
उत्तर म्यानमारमध्ये काचिन अल्पसंख्याक समूहाच्या युवकांनी बुधवारी पहाटे एका पोलीस चौकीवर हल्ला केला. असे प्रकार वाढीस लागल्यामुळे देशातील संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी देत जपानमध्ये अनेक ठिकाणी चेरीचे वृक्ष शिगोशिग मोहक फुलांनी बहरले आहेत. चेरीच्या मोहोराबाबत ७० वर्षांपूर्वी नोंद करण्यास सुरुवात झाल्यापासून यंदा हा मोहोर १,२०० वर्षांत लवकरच आला आहे. ...