लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona Vaccine: “आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबळींपैकी ९९.२ टक्के लस न घेतलेले”: डॉ. अँथनी फाउची - Marathi News | dr anthony fauci says over 99 percent of corona death in america are unvaccinated people | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Vaccine: “आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबळींपैकी ९९.२ टक्के लस न घेतलेले”: डॉ. अँथनी फाउची

Corona Vaccine: अमेरिकेत आतापर्यंत एकूण ६ लाख २१ हजार नागरिकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...

जबरदस्त! 200MP कॅमेरा आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Xiaomi Mi 12 होणार सादर; यावर्षी येऊ शकतो बाजारात  - Marathi News | Xiaomi mi 12 launch date end of 2021 200mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! 200MP कॅमेरा आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Xiaomi Mi 12 होणार सादर; यावर्षी येऊ शकतो बाजारात 

Xiaomi Mi 12 launch: Mi 12 स्मार्टफोन यावर्षीच्या शेवटी लाँच केला जाऊ शकतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर असेल. ...

64 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट Huawei Nova 8i लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | Huawei nova 8i launched with 64mp camera snapdragon 662 chipset and 4300mah battery check price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :64 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट Huawei Nova 8i लाँच; जाणून घ्या किंमत  

Huawei Nova 8i launch: Huawei Nova 8i मध्ये स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट, 64 मेगापिक्सलचा कॅमेरा 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ...

Corona Vaccine : वॅक्सीन न घेणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, एक्सपर्ट्सनी दिला इशारा! - Marathi News | Coronavirus unvaccinated people are variant factories expert says | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Vaccine : वॅक्सीन न घेणाऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, एक्सपर्ट्सनी दिला इशारा!

प्राध्यापक शेफनर म्हणाले की, जेव्हा व्हायरसचं म्यूटेशन होतं, तेव्हा ते आधीपेक्षा जास्त गंभीर होतं. प्रत्येक व्हायरस म्यूटेट होतो. ...

रक्तदाब, शुगर, हृदयविकारासारख्या अनेक आजारात चॉकलेट ठरते फायदेशीर, जाणून घ्या हे पाच फायदे - Marathi News | World Chocolate Day 2021: Chocolate is beneficial in many diseases like blood pressure, sugar, heart disease, know these five benefits | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रक्तदाब, शुगर, हृदयविकारासारख्या अनेक आजारात चॉकलेट ठरते फायदेशीर, जाणून घ्या हे पाच फायदे

World Chocolate Day 2021:दरवर्षी ७ जुलै रोजी जागतिक चॉकलेट डे साजरा केला जातो. त्यानिमित्ताने आज आपण जाणून घेऊयात चॉकलेटपासून शरीराला होणाऱ्या फायद्यांविषयी. ...

Coronavirus: या देशात लसीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवले, मृत्यूंचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी घटले  - Marathi News | Coronavirus: Corona Vaccine blocks third wave of coronavirus in Mexico, death rate drops by 80% | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: या देशात लसीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवले, मृत्यूंचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी घटले 

Coronavirus in Mexico: मेक्सिको कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मात्र रुग्णालयामध्ये दाखल झालेले रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. ...

Apple Watch मुळे वाचला महिलेचा जीव; हृदय विकाराच्या झटक्याची वेळेवर दिली माहिती   - Marathi News | apple watch saved woman life after heart attack  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple Watch मुळे वाचला महिलेचा जीव; हृदय विकाराच्या झटक्याची वेळेवर दिली माहिती  

Apple Watch Saves Woman: मिशिगनमधील Apple Watch वापरणाऱ्या एका महिलेला हृदय विकाराचा झटका आला होता, या झटक्याची माहिती अ‍ॅप्पल वॉचने वेळेवर दिल्यामुळे तिचा जीव वाचला. ...

Coronavirus: जाणून घ्या, कोरोनामुळे मलेशियात हाहाकार; लोकांनी घरावर सफेद झेंडे का फडकवले? - Marathi News | Coronavirus: Know About Why did people fly white flags on the house in in Malaysia? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus: जाणून घ्या, कोरोनामुळे मलेशियात हाहाकार; लोकांनी घरावर सफेद झेंडे का फडकवले?

मागील आठवड्यापासून लोकांनी घरावर सफेद रंगाचा झेंडा लावण्यास सुरूवात केली आहे. ...

रशियातील बेपत्ता विमान समुद्रात कोसळले, 28 जणांचा मृत्यू झाला - Marathi News | missing Russian plane has crashed into the sea, 28 people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियातील बेपत्ता विमान समुद्रात कोसळले, 28 जणांचा मृत्यू झाला

Russian plane crashed in sea: डोंगराच्या टोकाला घर्षण झाल्यामुळे विमानाचा अपघात झाला ...