गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
International (Marathi News) ही संपूर्ण घटना तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली. ज्या आधारावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ...
Honor X20 5G launch: Honor X20 5G स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य रियर कॅमेरा मिळतो. या फोनच्या मागे आकर्षक वर्तुळाकार ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ...
Redmi 10 On NBTC: Redmi 10 स्मार्टफोन NBTC वेबसाइटवर मॉडेल नंबर 21061119AG सह दिसला आहे. या लिस्टिंगमुळे लवकरच हा स्मार्टफोन थायलंडमध्ये लाँच होऊ शकतो, अशी चर्चा आहे. ...
Magic 3 Series launch: टॉप एन्ड स्मार्टफोन Magic 3 Pro+ मध्ये कंपनीने क्वॉलकॉमची लेटेस्ट Snapdragon 888+ SoC दिली आहे. या तिन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखे आहेत. ...
शेजाऱ्यांनी सांगितलं की हे कपल नेहमीच भांडण करताना दिसत होतं आणि तरूणीच्या बॉयफ्रेन्डचं वागणं चागलं नव्हतं. तपास अधिकारी अजूनही घटनास्थळाचं विश्लेषण करत आहेत. ...
चायना मेड जेएफ-१७ विमानं ठरताहेत पाकिस्तानसाठी डोकेदुखी ...
Ultra-thin Induction Cooker: शाओमीने MIJIA Ultra-thin Induction Cooker सादर केला आहे. ज्याची जाडी 23mm पेक्षा कमी आहे. ...
Galaxy A52s 5G Specs: आगामी Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. हा फोन ऑगस्ट अखेरीस भारतात सादर केला जाऊ शकतो. ...
तालिबानकडून एकेक करत अफगाणिस्तानधील मोठे भाग ताब्यात घेण्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. ...
एप्रिलच्या सुरुवातीला पाकिस्तानला तर १९ एप्रिलदरम्यान भारताला ब्रिटननं रेड लिस्टमध्ये टाकलं होतं. ...