नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
iPhone 12 BoM: आयफोन्स बनवण्यासाठी कंपनीला किंमतीच्या अर्ध्यापेक्षा कमी खर्च येतो. याचा खुलासा कॉउंटरपॉईंट रिसर्च फर्मच्या एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे. ...
Afghanistan crisis : अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानी सरकार स्थापन झालं असून यास मान्यता देण्यासंदर्भात आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा घडत आहे. मात्र, काही देशांकडून या सरकारला मान्यता देण्याबाबत समर्थन असल्याचे दिसून येत आहे. ...
Afghanistan Taliban Crisis : रविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला होता. त्यांनी मिळवलेल्या ताब्यानंतर महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यादरम्यान एका अमेरिकन महिला पत्रकाराचा फोटो व्हायरल होत आहे. ...
Afghanistan Taliban Crisis : मंगळवारी सकाळी हवाई दलाचं C-17 हे विमान काबुलवरून जामनगरसाठी रवाना झालं होतं. यात भारतीय दुतावासाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि काही भारतीय पत्रकारही होते. ...