Afghanistan News: अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घानी अहमदजई यांनी तालिबानचा हात पकडला आहे. ...
जगाचं लक्ष लागलेल्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानच सरकार आल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे काही देशांनी आपला पाठिंबाही तालिबानी सरकारला देऊ केला आहे. तर, दुसरीकडे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची सुत्रे हाती घेतली आहेत ...
Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानमधील काही गटांनी त्यांचे भाग तालिबानच्या ताब्यातून हिसकावण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान, तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे मुक्त करण्यात आल्याचा दावा अफगाण न्यूजने केला आहे. ...
space : अमेरिकेतील जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नंही याबाबत महिलांवर अन्यायच केला असल्याचा आरोप होत आहे. कारण या संस्थेनंही पुरुषांच्या तुलनेत खूप कमी महिलांना अंतराळात जाण्याची संधी दिली ! ...
Afghanistan Crisis : काबूलसह अनेक ठिकाणी तालिबानने सशस्त्र चेक पॉइंट उभारले आहेत. त्यामुळे लोकांना विमानतळावर पोहोचायला अतिशय अडथळे निर्माण झाले आहेत. ...