लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती   - Marathi News | Triada trojan in WhatsApp fake mod app fmwhatsapp can steal your personal data   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! डिलीटेड WhatsApp मेसेज वाचण्यासाठी 'या' अ‍ॅपचा वापर टाळा; हॅकर्सना मिळू शकते बँकिंगची माहिती  

Triada trojan in WhatsApp: WhatsApp मॉड अ‍ॅप तुमचा डेटा चोरु शकतात, यात FMWhatsApp अ‍ॅपचा समावेश आहे. जो डिलीटेड व्हॉटस्ॲप मेसेजेस दाखवण्याचा दावा करतो.   ...

चिंता वाढली! काबूलमधून बाहेर काढलेल्या 100 अफगाणी नागरिकांचे संशयित दहशतवाद्यांच्या यादीत - Marathi News | Up to 100 Afghan evacuees flown out of kabul are in intelligence agency watch lists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंता वाढली! काबूलमधून बाहेर काढलेल्या 100 अफगाणी नागरिकांचे संशयित दहशतवाद्यांच्या यादीत

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून अमेरिकेत नेण्यात आलेल्या नागरिकांपैकी 100 पेक्षा अधिक लोकांची अमेरिकेच्या संशयित दहशतवाद्यांच्या यादीत नावं आहेत. ...

Huawei चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल; 5,000mAh बॅटरीसह Nova Y60 स्मार्टफोन लाँच   - Marathi News | Huawei Nova Y60 Launch Specs Price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Huawei चा नवीन बजेट स्मार्टफोन बाजारात दाखल; 5,000mAh बॅटरीसह Nova Y60 स्मार्टफोन लाँच  

Huawei Nova Y60 Launch: Huawei Nova Y60 स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. ...

बिबट्याच्या पिंजऱ्यात करू लागली फोटोशूट, बिबटे आले आणि... - Marathi News | model was doing photoshoots in the leopard's cage, leopard attacked on her and brutally injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बिबट्याच्या पिंजऱ्यात करू लागली फोटोशूट, बिबटे आले आणि...

बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल. ...

VIDEO : आकाशातून गिरक्या घेत खाली व्हॅनवर येऊन पडलं हेलिकॉप्टर, कॅमेरात कैद झाला थरारक अपघात - Marathi News | Mexican navy helicopter made crash landing accident caught in camera | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :VIDEO : आकाशातून गिरक्या घेत खाली व्हॅनवर येऊन पडलं हेलिकॉप्टर, कॅमेरात कैद झाला थरारक अपघात

हेलिकॉप्टरच्या अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात हेलिकॉप्टर आकाशात कमी उंचीवर गिरक्या घेताना दिसत आहे. ...

Afghanistan Taliban Crisis : "ते मला शोधून काढतील अन् मारून टाकतील"; देश सोडताना महिला पत्रकाराला कोसळलं रडू - Marathi News | Afghanistan Taliban Crisis female journalist leaving country said they know what i do they will kill me | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"ते मला शोधून काढतील अन् मारून टाकतील"; देश सोडताना महिला पत्रकाराला कोसळलं रडू

Afghanistan Taliban Crisis : अफगाणी महिला पत्रकार देश सोडताना विमानतळावर रडू लागली. "अफगाणिस्तानात राहिली तर मला मारून टाकलं जाईल. मी पुन्हा कधीच परतणार नाही" असं म्हटलं आहे. ...

VIDEO : आग लागलेल्या इमारतीत अडकल्या होत्या दोन मुली, ६ लोकांनी असा वाचवला जीव! - Marathi News | Human chain of 6 men rescue children trapped inside burning building in china | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : आग लागलेल्या इमारतीत अडकल्या होत्या दोन मुली, ६ लोकांनी असा वाचवला जीव!

स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, हुनान च्या Xintian मध्ये ही घडली. येथील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. ...

देश चालवण्यासाठी Taliban ला हवीये आर्थिक मदत; भारतालाही पाठवला एक विशेष संदेश - Marathi News | taliban seek foreign aid to rebuild afghanistan after 20 years of war have special message for india | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देश चालवण्यासाठी Taliban ला हवीये आर्थिक मदत; भारतालाही पाठवला एक विशेष संदेश

Afghanistan Taliban Crisis : २० वर्षांनंतर तालिबानची पुन्हा सत्ता चालवण्याची तयारी. तालिबान कशाप्रकारे देश चालवेल हे येणारा काळच ठरवणार आहे. ...

Afghanistan Taliban: काबुल एअरपोर्टपेक्षा विदारक स्थिती; अफगाणिस्तानातून पाकिस्तानात घुसण्यासाठी हजारोंची गर्दी, पाहा व्हिडीओ - Marathi News | Worse situation than Kabul airport; Thousands throng to enter Pakistan from Afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काबुलपेक्षाही विदारक स्थिती, पाकमध्ये घुसण्याचा प्रयत्न; अफगाणींचा Video व्हायरल

एका पत्रकाराने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. तो म्हणतो की, हे काबुल एअरपोर्ट नसून स्पिन बोलदाक बॉर्डर आहे. ज्याठिकाणी हजारो लोकं अफगाणिस्तानातून पाकिस्तानात जाण्यासाठी पलायन करत आहेत. ...