CoronaVirus News : काहींनी परिस्थितीसमोर हार न मारता नवनवीन मार्ग शोधले आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे. लॉकडाऊनमध्ये पायलटची नोकरी गेली पण हार न मानता लाखोंची कमाई केल्याची घटना समोर आली आहे. ...
Bride arrived at the cemetery in a wedding dress: एका दफनभूमीमध्ये दु:खी वातावरण असताना एक तरुणी नववधूप्रमाणे सजून हातात फुलांचा गुच्छ घेऊन पोहोचली. ते दृश्य पाहून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला ...
US Airstrike Target Kabul Bomb Blast Mastermind: काबुल विमानतळावर ISIS-K च्या दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर अमेरिकेने काही तास उलटण्याआधीच जबरदस्त कारवाई करत प्रत्युत्तर दिले आहे. ...
Kabul Airport Blast Update: अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये विमानतळावर झालेल्या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ खुरासन प्रोविंस (ISKP) या दहशतवादी घेतली होती. ...
Kabul Airport Attack : काबुलमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशी माहिती आता समोर आली आहे. बायडन यांच्या सुरक्षा टीमने धोक्याचा इशारा दिला आहे. ...
चीनमध्ये प्रथमच असे सांगाडे आढळले असून त्यांनी त्या काळातल्या प्रेमाची विचारसरणी दर्शविली आहे. पुरातत्त्वशास्त्रात क्वचितच असे अमर प्रेमाचे उदाहरण आढळले आहे, असे शास्त्रज्ञांनी म्हटले. ...