लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Instagram वापरायचे असेल तर आता ‘ही’ माहिती देणे बंधनकारक   - Marathi News | Instagram soon require you share your birthday for users safety  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Instagram वापरायचे असेल तर आता ‘ही’ माहिती देणे बंधनकारक  

Instagram Wants birthday Information: इंस्टाग्रामने युजर्सकडे जन्मतारीख मागण्यास सुरुवात केली आहे. युजर्सच्या सुरक्षेसाठी हे आवश्यक असल्याचे कंपनीने म्हटले आहे.  ...

इरादा पक्का, दे धक्का! भारताचा शक्तिशाली ड्रॅगनला दणका; थेट शक्तीस्थळावरच प्रहार - Marathi News | china export growth slows due to decrease in demand from india as well as world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इरादा पक्का, दे धक्का! भारताचा शक्तिशाली ड्रॅगनला दणका; थेट शक्तीस्थळावरच प्रहार

चीनच्या शक्तीस्थळावर भारताचा आघात; चीनला मजबूत दणका ...

Indian Envoy Meets Taliban: मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा... - Marathi News | Indian envoy meets Taliban representative in Doha after complete US troops' withdrawal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! भारताची तालिबानसोबत 'फेस-टू-फेस' चर्चा; भारतानं नेमकं काय सांगितलं? वाचा...

India Met Taliban: अफगाणिस्तानवर कब्जा मिळवलेले तालिबानी आणि भारतीय राजदूत यांच्यात कतारच्या दोहा येथे 'फेस-टू-फेस' बैठक झाली आहे. ...

5,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेऱ्यासह Lenovo K13 बाजारात दाखल; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स   - Marathi News | low budget android go phone Lenovo K13 launched specs price sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी, ड्युअल कॅमेऱ्यासह Lenovo K13 बाजारात दाखल; जाणून घ्या या लो बजेट स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स  

Lenovo K13 Launch: Lenovo K13 स्मार्टफोन रशियात सादर करण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये UNISOC SC9863A प्रोसेसर आणि आईएमजी8322 जीपीयू मिळतो. ...

धक्कादायक! गळ्यात साप गुंडाळून खेळत होती ५ वर्षीय मुलगी, दंश मारल्याने झाला मृत्यू - Marathi News | Girl bitten by snake on her face at petting zoo in Russia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! गळ्यात साप गुंडाळून खेळत होती ५ वर्षीय मुलगी, दंश मारल्याने झाला मृत्यू

जेव्हा सापाने मुलीच्या चेहऱ्यावर दंश मारला तेव्हा स्टाफ मेंबर्सनी लगेच सापाला तिच्यापासून दूर केलं. या सापामध्ये जास्त विष नसतं. ...

अदानींच्या श्रीमंतीत मोठी वाढ, चीनला मागे टाकले आता अंबानींशी स्पर्धा - Marathi News | Big increase in gautam Adani's wealth, China overtakes now competition with Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या श्रीमंतीत मोठी वाढ, चीनला मागे टाकले आता अंबानींशी स्पर्धा

अदानी ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्य बीएससीमध्ये 5 टक्क्यांचे अपर सर्किट पाहायला मिळालं. गेल्या 1 महिन्यात अदानी ट्रान्समिशन यांचे शेअर 67 टक्क्यांनी वाढले आहेत. ...

पत्नीला भावनिक आदरांजली, मुलीसोबत रिक्रिएट केला तो आनंदी क्षण - Marathi News | Emotional homage to the wife, a happy moment recreated with the daughter | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नीला भावनिक आदरांजली, मुलीसोबत रिक्रिएट केला तो आनंदी क्षण

जेम्स हा मोटीव्हेशनल स्पीकर, ब्लॉगर असून त्याने अतिशय भावनिक शब्दात आठवणी जागवल्या आहेत. दुर्दैवाने ज्यादिवशी पत्नीची पुण्यतिथी असते, त्याचदिवशी मुलीचा जन्मदिवस असतो, असेही जेम्सने सांगितलंय. ...

Afghanistan Taliban: २० वर्षीय यूट्युबर नजमाचा अखेरचा Video व्हायरल; “काश, हे एक वाईट स्वप्न असतं...”   - Marathi News | Afghanistan Taliban: 20-year-old YouTuber Najma Sadeqi last video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"काश, हे एक वाईट स्वप्न असतं..."; २० वर्षीय नजमाचा अखेरचा Video व्हायरल

नजमा काबुलच्या एका इन्स्टिट्यूटमधून जर्नलिज्मच्या शेवटच्या वर्षाचं शिक्षण घेत होती. ...

Afghanistan Crisis: अमेरिकेचं सैन्य माघारी फिरताच पंजशीरवर हल्ला करायला पोहोचलं तालिबान, पण घडलं उलटंच! - Marathi News | taliban attacks panjshir valley the national resistance front forced fight afghanistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचं सैन्य माघारी फिरताच पंजशीरवर हल्ला करायला पोहोचलं तालिबान, पण घडलं उलटंच!

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून अमेरिकेनं आपलं सैन्य पूर्णपणे मागे घेतल्यानंतर तालिबाननं आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ...