लाईव्ह न्यूज :

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरनाच्या थैमानानं अमेरिका हादरली; एकाच दिवसात आढळले दीड लाखांवर रुग्ण; असा आहे मृतांचा आकडा - Marathi News | US Coronavirus havoc in America many died during one day know the condition of russia also | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरनाच्या थैमानानं अमेरिका हादरली; एकाच दिवसात आढळले दीड लाखांवर रुग्ण; असा आहे मृतांचा आकडा

अमेरिकेत गेल्या सात दिवसांपासून रोज दीड लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित समोर येत आहेत आणि अनेकांचे बळीही जात आहेत. या महामारीमुळे अमेरिकेत दर 55 सेकंदाला एक व्यक्तीचा मृत्यू होत आहे, यावरूनच तेथील परिस्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो. ...

WhatsApp वर लास्ट सीन आणि ब्लू टिक लपवायची आहे? जाणून घ्या पद्धत   - Marathi News | Know how to hide last seen and blue ticks on whatsapp   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर लास्ट सीन आणि ब्लू टिक लपवायची आहे? जाणून घ्या पद्धत  

व्हॉट्सअ‍ॅपवर तुमचं लास्ट सीन लपवणे आणि ब्लूट टिक बंद करणे खूप सोप्पं आहे. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.  ...

कसा होणार महाराणी एलिझाबेथ द्वितीयचा अंत्यसंस्कार? लीक कागदपत्रांमधून खुलासा - Marathi News | Operation London bridge leaked documents reveal how queen Elizabeths ii funeral will take place | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कसा होणार महाराणी एलिझाबेथ द्वितीयचा अंत्यसंस्कार? लीक कागदपत्रांमधून खुलासा

योजनांनुसार, राणीचा मृतदेह संसदेत तीन दिवसांसाठी ठेवला जाईल. अधिकाऱ्यांनी अंदाज लावला की, तेव्हा मोठ्या संख्येने लोक लंडनमध्ये पोहोचतील. ...

43 स्मार्टफोन मॉडेल्सवर WhatsApp होणार बंद; तुमचा फोन तर नाही ना यादीत? - Marathi News | whatsapp will stop working on 43 smartphone models in november is yours on the list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :43 स्मार्टफोन मॉडेल्सवर WhatsApp होणार बंद; तुमचा फोन तर नाही ना यादीत?

WhatsApp Update: व्हॉट्सअ‍ॅपने यावर्षी अनेक नवीन फीचर्स अ‍ॅपमध्ये जोडले आहेत. अ‍ॅप सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने जुन्या स्मार्टफोन्सचा निरोप घेण्याचे ठरवले आहे. ...

कोर्टाने ३ लोकांना सुनावली १०५ वर्षांची शिक्षा, असा काय केला होता त्यांनी गुन्हा? - Marathi News | South African court sentenced three people to one hundred five years for hunting rhinos | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोर्टाने ३ लोकांना सुनावली १०५ वर्षांची शिक्षा, असा काय केला होता त्यांनी गुन्हा?

कोलमॅन म्हणाले की, गुन्हेगारांना शिक्षा मिळाल्याने नैसर्गिक संपत्तीच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे. ...

Weird News: 'या' महिलेला आहे जगातील सर्वात विचित्र आजार; 40 वर्षांत एकदाही झोपली नाही, लग्नानंतर पतीही हैराण - Marathi News | viral news weird news china woman wide awake since 40 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Weird News: 'या' महिलेला आहे जगातील सर्वात विचित्र आजार; 40 वर्षांत एकदाही झोपली नाही, लग्नानंतर पतीही हैराण

सुरुवातीला, लियू यांनी त्यांच्यासाठी झोपेच्या गोळ्याही आणल्या.  पण ली यांना त्यांचाही फायदा झाला नाही. ...

Money Heist Season 5: WhatsApp ने सादर केले Money Heist स्टिकर पॅक; असे करा डाउनलोड  - Marathi News | whatsapp introduces money heist sticker pack how to download it | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Money Heist Season 5: WhatsApp ने सादर केले Money Heist स्टिकर पॅक; असे करा डाउनलोड 

Money Heist Season 5: WhatsApp ने Money Heist स्टिकर पॅक सादर केला आहे. स्टिकर सेक्शनमध्ये जाऊन हा पॅक डाउनलोड करता येईल. ...

हनीमून दरम्यान डोंगराहून खाली पडून नव्या नवरीचा मृत्यू, पोलिसांना संशय - Marathi News | Scotland : Newlywed bride death falls from cliff on honeymoon bride honeymoon trip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हनीमून दरम्यान डोंगराहून खाली पडून नव्या नवरीचा मृत्यू, पोलिसांना संशय

इथे तिच्यासोबत वाईट घटना घडली. फाजिया डोंगरावरून खाली अनेक फूट खाली पडली. सूचना मिळताच इमरजन्सी सेवा घटनास्थळी पोहोचल्या. ...

मोठ्या डिस्प्लेसह होणार Apple Watch Series 7 लाँच; या महिन्यात येऊ शकतो ग्राहकांच्या भेटीला - Marathi News | Apple watch series 7 will have a bigger display and new  watch faces  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोठ्या डिस्प्लेसह होणार Apple Watch Series 7 लाँच; या महिन्यात येऊ शकतो ग्राहकांच्या भेटीला

Apple Watch Series 7: Watch Series 7 कंपनी सप्टेंबरमध्ये आयोजित इव्हेंटमध्ये नवीन 2021 iPhone लाइनअपसह लाँच केली जाऊ शकते.   ...