Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना त्रास देतंय याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एका अफगाणी स्त्रीची मन सुन्न करणारी गोष्ट समोर आली आहे. ...
रेजिस्टन्स फोर्सचे प्रवक्ता फहीम दस्ती यांनी ट्विट केले आहे की, "पंजशीरच्या विविध जिल्ह्यांत 600 तालिबानांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक हजाराहून अधिक तालिबानांना पकडण्यात आले आहे किंवा शरण आले आहेत." ...
कोरोना काळात कोलमडलेलं व्यवस्थापन आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून गेल्या काही दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका होत आहे. ...
amrullah saleh: अफगाणिस्तानचा कार्यकारी राष्ट्राध्यक्ष घोषित केलेल्या अमरुल्लाह सालेह यांनी काबूलवर तालिबानच्या कब्ज्यावेळची धक्कादायक कहानी सांगितली आहे. ...