लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अ‍ॅप्पलच्या आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंगची जोरदार तयारी; 11,500mAh बॅटरीसह Samsung Galaxy Tab S8 Ultra होऊ शकतो सादर   - Marathi News | Samsung galaxy tab s8 ultra may come with 11500mah battery 14 6 inch display specification price leak online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अ‍ॅप्पलच्या आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंगची जोरदार तयारी; 11,500mAh बॅटरीसह Samsung Galaxy Tab S8 Ultra होऊ शकतो सादर  

Android Tablet Samsung Galaxy Tab S8 Ultra: टेक दिग्गज कंपनी सॅमसंग लवकरच आपल्या फ्लॅगशिप टॅब सीरीजमध्ये Samsung Galaxy Tab S8 Ultra, Samsung Galaxy Tab S8+ आणि Samsung Galaxy Tab S8 असे तीन टॅबलेट सादर करू शकते.   ...

थरारक दुर्घटना! हवेत उडणाऱ्या विमानाला लागली आग, प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला - Marathi News | Air France plane makes emergency landing in Beijing over fire on board | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :थरार! विमानानं उड्डाण घेताच १४ मिनिटांत लागली आग; प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही तासांत विमानाच्या मागच्या बाजूस जोरदार स्फोट झाल्याचं ऐकायला मिळालं ...

सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S22  - Marathi News | Samsung galaxy s22 listed on geekbench to launch with snapdragon 895 soc and android 12  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन गीकबेंचवर लिस्ट; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह येणार Samsung Galaxy S22 

Samsung Galaxy S22 Release Date: गीकबेंचनुसार Samsung Galaxy S22 स्मार्टफोन 8GB RAM व Android 12 सह येईल आणि यात Taro मदरबोर्ड असेल. ...

Vitamin D Fights Corona Infection : 'Vitamin D' घेतल्याने गंभीर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो - रिसर्च - Marathi News | taking vitamin d reduces the risk of serious corona infection research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'व्हिटॅमिन डी' घेतल्याने गंभीर कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो - रिसर्च

Vitamin D Fights Corona Infection : कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी नवीन स्टडीनुसार, व्हायरसच्या गंभीर संसर्गापासून बचाव करण्यासाठी व्हिटॅमिन डी ची महत्त्वाची भूमिका असल्याचे आढळले आहे. ...

तालिबानचा अजब कारभार! महिला मंत्रालयात महिलांनाच बंदी; केवळ पुरुषांनाच कामाची परवानगी - Marathi News | taliban bans on women in women ministry only men are allowed to work pdc | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानचा अजब कारभार! महिला मंत्रालयात महिलांनाच बंदी; केवळ पुरुषांनाच कामाची परवानगी

तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानात महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. ...

चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य - Marathi News | Russia needs to support taliban and international communities too says vladimir putin   | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननंतर आता रशियाचा तालिबानला पाठिंबा, पुतीन यांनी केलं मोठं भाष्य

ताजिकिस्तानची राजधानी दुशाम्बे येथे आयोजित परिषदेत पुतीन यांनी व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने आपले म्हणणे मांडले. ...

पंतप्रधान मोदींनी सांगितले तालिबानी संकटाचे धोके; अफगाणिस्तान मुद्द्यावर केलं थेट भाष्य - Marathi News | PM Narendra Modi says neighboring nations like india have been affected by Afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी सांगितले तालिबानी संकटाचे धोके; अफगाणिस्तान मुद्द्यावर केलं थेट भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानसंदर्भात 4 मुख्य मुद्द्यांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे... ...

'या' देशात ट्रक चालकांना मिळत आहे 72 लाख पगाराची नोकरी, जाणून घ्या कारण... - Marathi News | In this country, truck drivers get a job with a salary of 72 lakh, find out reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशात ट्रक चालकांना मिळत आहे 72 लाख पगाराची नोकरी, जाणून घ्या कारण...

सुपरमार्केटमधील माल वेळेवर पोहचवण्यासाठी ट्रक ड्रायव्हरची कमतरता भासत आहे. ...

Oppo चा पॉवरफुल स्मार्टफोन झाला आणखीन शक्तिशाली; दमदार कॅमेऱ्यासह नवीन व्हेरिएंट लाँच  - Marathi News | Oppo find x3 pro photographer edition launched  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo चा पॉवरफुल स्मार्टफोन झाला आणखीन शक्तिशाली; दमदार कॅमेऱ्यासह नवीन व्हेरिएंट लाँच 

ओपोने आपला नवीन स्मार्टफोन Oppo Find X3 Pro Photographer Edition चीनमध्ये सादर केला आहे, यासाठी कंपनीने कोडॅकशी भागेदारी केली आहे. ...