WhatsApp New Privacy Settings: व्हॉट्सअॅपवर युजर्स आता निवडक कॉन्टॅक्ट्सपासून लास्ट सीन, स्टेटस, प्रोफाईल पिक्चर आणि स्टेटस लपवून ठेऊ शकतात. सध्या टेस्टिंगमध्ये असलेले हे फिचर लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होईल. ...
Corona Vaccine : याचा परिणाम चीनच्या कस्टम डेटावर स्पष्टपणे दिसतो. यानुसार, चीनने जुलैमध्ये 2.48 अब्ज डॉलर किंमतीच्या लसी निर्यात केल्या होत्या. मात्र, ऑगस्ट महिन्यात ही नर्यात 21 टक्क्यांनी घटून 1.96 अब्ज डॉलरवर आली आहे. ...
Crime News: एका आर्टिस्टने आर्टवर्कसाठी ६२ लाख रुपये घेतले. मात्र आर्टवर्कच्या नावावर एक साधा कागद चिकटवला. या आर्टिस्टने कोरा कॅनव्हास हेच आर्ट असल्याचे सांगितले. ...
Aliens & Earth News: एलियन्स पृथ्वीवर आले तर मानव आणि त्यांच्यातील संबंध कसे असतील. तसेच एलियन्सनी पृथ्वीवर हल्ला केल्यास काय होईल, या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. ...
Girl hospitalized due to addiction of energy drink : एका 17 वर्षीय मुलीला रेड बुल हे ड्रिंक पिण्याची सवय होती. तिला त्याचं व्यसनच लागलं होतं. ती दिवसाला जवळपास 12 कॅन पित असे. ...