लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Alexander Treasure: सिकंदरच्या काळातील खजाना सापडला; उंचावर वसवलेल्या शहराखाली 400 खोल्या - Marathi News | 400 stone cut chamber tombs treasure of alexander sikandar found in turkey | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिकंदरचा खजाना सापडला; उंचावर वसवलेल्या शहराखाली 400 खोल्या

Alexander Treasure in Turkey Blaundos: ब्लॉनडोस हे चारही बाजुंनी दरींनी घेरलेले आहे. म्हणजे हे शहर एका उंचावर वसलेले आहे. ब्लॉनडोसच्या लोकांनीच युसाकच्या घाटाच्या उतारावर नेक्रोपोलिस (Necropolis) चे निर्माण केले होते. ...

US C1/D Visa: अमेरिकेच्या C1/D व्हिसासाठीच्या मुलाखतीची तयारी कशी करावी? कोणती कागदपत्रं गरजेची? - Marathi News | How should I prepare for my US C1 D visa interview which documents required | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या C1/D व्हिसासाठीच्या मुलाखतीची तयारी कशी करावी? कोणती कागदपत्रं गरजेची?

US C1/D Visa: सी१/डी व्हिसा जहाज आणि विमानातील कर्मचाऱ्यांना देण्यात येतो. प्रवाशांची आणि सामानाची ने-आण करणाऱ्या व्यक्तींना या व्हिसाची गरज भासते. ...

किफायतशीर 5G Phone असू शकतो iQOO Z5x; 50MP कॅमेरा आणि 5000mAh सह येणार बाजारात   - Marathi News | Iqoo z5x 5g phone may launch on 20 october with 50mp camera  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :किफायतशीर 5G Phone असू शकतो iQOO Z5x; 50MP कॅमेरा आणि 5000mAh सह येणार बाजारात  

Budget 5G Phone iQOO Z5x Price, Sale, Offers: iQOO ने अधिकृतपणे iQOO Z5x 5G Phone 20 ऑक्टोबरला लाँच केला जाईल असे सांगितले आहे.   ...

आधी नुकसानभरपाई द्या, मग काम बघू! ड्रॅगनची हुजरेगिरीही ठरली कुचकामी, चीननं पाकला कुवत दाखवली - Marathi News | Dasu hydropower project Pakistan china links resumption of work to payment of compensation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी नुकसानभरपाई द्या, मग काम बघू! ड्रॅगनची हुजरेगिरीही ठरली कुचकामी, चीननं पाकला कुवत दाखवली

बिझनेस रेकॉर्डरच्या वृत्तानुसार, जलसंपदा सचिव शाहजेब खान बंगश यांच्या मते, जुलै महिन्यात चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्लापासून प्रकल्पाचे काम ठप्प आहे. तसेच, चिनी नागरिकांना भरपाई देण्यासंदर्भात उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे. ...

सॅमसंगला ओप्पो देणार तगडे आव्हान; पुढील महिन्यात येऊ शकतो OPPO Foldable Phone  - Marathi News | Oppo foldable phone May launch in next month  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगला ओप्पो देणार तगडे आव्हान; पुढील महिन्यात येऊ शकतो OPPO Foldable Phone 

Oppo Foldable Phone Launch Date: फोल्डेबल स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये ओप्पो सॅमसंगला टक्कर देऊ शकते. OPPO Foldable Phone पुढील महिन्यात लाँच केला जाऊ शकतो. ...

WhatsApp ने वाढवली चॅट बॅकअपची सुरक्षा; आशाप्रक्रारे अ‍ॅक्टिव्हेट करा ‘हे’ नवीन फिचर   - Marathi News | Whatsapp new update 2021 of end to end encryptions for chat backups on android and ios check how to use it  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ने वाढवली चॅट बॅकअपची सुरक्षा; आशाप्रक्रारे अ‍ॅक्टिव्हेट करा ‘हे’ नवीन फिचर  

WhatsApp New Update 2021: WhatsApp ने चॅट बॅकअपसाठी एन्ड-टू-एन्ड इन्क्रिप्शन फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे iCloud आणि Google Drive वर अपडेट होणाऱ्या चॅट बॅकअपला अतिरिक्त सुरक्षा मिळेल.   ...

पोहायला गेलेल्या तरुणावर शार्कचा हल्ला; प्रायव्हेट पार्ट केला शरीरापासून वेगळा, दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Shark attack on swimming youth; Separated from the private parted body, unfortunate death | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शार्कच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू; प्रायव्हेट पार्ट केला शरीरापासून वेगळा

समुद्र किनारी असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला परत येण्याच्या सूचना दिल्या. परंतु त्याआधीच एका शार्कने त्याच्यावर हल्ला केला ...

David Amess Attack: ब्रिटनमध्ये खासदार डेविड एमेस यांच्यावर चाकूहल्ला; हॉस्पिटलमध्ये निधन - Marathi News | British lawmaker David Amess died in knife attack at constituency meeting | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमध्ये खासदार डेविड एमेस यांच्यावर चाकूहल्ला; हॉस्पिटलमध्ये निधन

David Amess murder in Britain:  पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या खासदाराची चाकूचे वार करून हत्या. डेविड एमेस हे चर्चमध्ये जिल्हातील मतदारांशी चर्चा करत होते. या जिल्ह्यात निवडणूक सुरु आहे. ...

Amit Shah Surgical Strike: अमित शाहांच्या सर्जिकल स्ट्राईकवर पाकिस्तान भडकला; भाजप, संघावर टीका - Marathi News | Pakistan angry on Amit Shah Surgical Strike statement; criticizes BJP, RSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमित शाहांच्या सर्जिकल स्ट्राईकवर पाकिस्तान भडकला; भाजप, संघावर टीका

Pakistan react on Amit Shah's Surgical Strike: आम्ही सीमा ओलांडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू, असा थेट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला होता. या इशाऱ्यावर पाकिस्तान भडकला आहे. ...