लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुहूर्त ठरला! Xiaomi Redmi Note 11 आणि Redmi Note 11 Pro या दिवशी होणार लाँच, कंपनीने केली घोषणा  - Marathi News | Xiaomi redmi note 11 series will be launched in china on october 28  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुहूर्त ठरला! Xiaomi Redmi Note 11 आणि Redmi Note 11 Pro या दिवशी होणार लाँच, कंपनीने केली घोषणा 

Xiaomi Redmi Note 11 Series Price and Launch Date: Redmi Note 11 series चीनमध्ये 28 ऑक्टोबर रोजी सादर केली जाईल. चीनमध्ये या सीरिजची प्री-बुकिंग देखील सुरु करण्यात आली आहे. ...

Mobile Explodes : व्हिएतनाममध्ये ऑनलाईन क्लास दरम्यान मोबाईलचा स्फोट, 11 वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 11-Year-Old Boy Dies After Mobile Phone Explodes In His Hand While Attending Online Class | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑनलाईन क्लास दरम्यान मोबाईलचा स्फोट, 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

Mobile Explodes : 11 वर्षीय मुलगा शाळेने पाठवलेल्या व्हिडिओ लिंकद्वारे घरून ऑनलाईन क्लास अटेंड करत होता. ...

Indian Navy: कलावरी पाणबुडी कराचीवर नजर ठेवून होती? पाकिस्तानने केलेला अडविल्याचा दावा - Marathi News | Kalavari submarine intercepted by Pakistan; Was keeping an eye on Karachi reports | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने अडविलेली 'ती' कलावरी पाणबुडी शक्य; कराचीवर नजर ठेवून होती?

Pakistan Navy Detected Indian Submarine: कलावरी ही फ्रान्सकडून विकत घेतलेली स्कॉर्पिन क्लास पाणबुडी आहे. ही पाणबुडी कराचीपासून 150 समुद्री मैल अंतरावर होती. एवढ्या दूरवरून कोणत्याही देशावर नजर ठेवणे किंवा हेरगिरी करणे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वैध ...

धबधब्यात अडकलेल्या दोघांना वाचण्यासाठी पगडीच्या सहाय्याने बनवली दोरी, पाहा VIDEO - Marathi News | some sikh youth made rope of turbans to rescue two person trapped in the waterfall in canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धबधब्यात अडकलेल्या दोघांना वाचण्यासाठी पगडीच्या सहाय्याने बनवली दोरी, पाहा VIDEO

पगडीच्या सहाय्याने लांब दोरी बनवली आणि धबधब्यात अडकलेल्या दोघांची सुटका केली ...

जपानमध्ये ज्वालामुखीचा खतरनाक उद्रेक, फारच भयावह व्हिडीओ आला समोर - Marathi News | Japan mount Aso volcano erupts video goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये ज्वालामुखीचा खतरनाक उद्रेक, फारच भयावह व्हिडीओ आला समोर

japan Mount Aso volcano : हा ज्वालामुखी ३,५०० मीटरपर्यंत आकाशात पोहोचला. याचा खतरनाक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत.  ...

मोठी बातमी! मानवी शरीरात डुकराच्या किडनीचं यशस्वी ट्रान्सप्लांट, डॉक्टरांना मिळालं मोठं यश - Marathi News | Big News : Pig kidney transplant in human patient successfully by us surgeons | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोठी बातमी! मानवी शरीरात डुकराच्या किडनीचं यशस्वी ट्रान्सप्लांट, डॉक्टरांना मिळालं मोठं यश

मानवी शरीरात डुकराची किडनी चांगल्याप्रकारे काम करत आहे. शरीरात इम्यून सिस्टीमने तात्काळ डुकराचा हा अवयव नाकारला नाही. ...

जगातील सर्वाधिक आकाराच्या किडनी काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी; किडणींचं वजन तब्बल ३५ किलो! - Marathi News | Man from england has record breaking kidneys removed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वाधिक आकाराच्या किडनी काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वी

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या चर्चिल रुग्णालयात वॉरन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया ...

Corona Virus : भारतात कोरोना रुग्णसंख्येत घट; ब्रिटनमध्ये AY.4.2 व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू - Marathi News | Corona Virus Update Relief In India New Variant Britain Highest Daily Covid Death Toll Since Early March | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता, मार्चनंतर सर्वाधिक मृत्यू

Corona Virus : भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोना व्हायरसची 14,623 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! 'या' देशात पाचव्या लाटेचा धोका?; रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates fifth wave of corona in france number of infected people increased in hospitals | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! 'या' देशात पाचव्या लाटेचा धोका?; रुग्णालयातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा वेग सध्या मंदावत असला तरी काही ठिकाणी मात्र अद्यापही भीषण परिस्थिती आहे. ...