रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किव्हला लक्ष्य केले. रात्री त्यांनी शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोन हल्ले केले, यामध्ये एका रुग्णालयावर हल्ला झाला, या हल्ल्यात सात लोक जखमी झाले. ...
गेल्या महिन्यात झालेल्या क्रिकेट टी-२० आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यासह तीनवेळा एकमेकांविरुद्ध भिडले. या तिन्ही सामन्यांत भारतीयांनी पाक खेळाडूंशी हस्तांदोलन केले नव्हते. ...
Gold Prices in Pakistan Today Per Tola: सोन्याचे भाव दररोज नवा उच्चांक गाठत आहेत. सण उत्सवाच्या काळातच सोन्याचे दर सव्वा लाखांच्या पार गेले असून, पाकिस्तानात सोनं घेणं सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. ...
Madagascar News: गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये जेन-Z ने केलेल्या प्रखर आंदोलनांमुळे सत्तांतर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या महिन्यात भारताशेजारील नेपाळमध्येही अशीच राजकीय उलथापालथ झाली होती. त्यानंतर आता हिंदी महासागरात असलेल्य ...
Bipin Joshi Hostage Update: छोट्या शहरात राहणारा बिपिन जोशी शेतीशी संबंधित एका अभ्यास दौऱ्यासाठी इस्रायलला गेला होता. गाझा सीमेजवळ असलेल्या किबुत्ज अलुमिममध्ये तो होता. ...
नोबेल समितीने सांगितले की, या अर्थतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञानातील नवकल्पना आणि उत्पादनाच्या नवनवीन पद्धतींमुळेच सतत आर्थिक विकास शक्य होतो. नव्या कल्पना जुन्या पद्धतींना बदलून टाकतात - ही प्रक्रिया कधीही थांबत नाही. ...