शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Lockdown: आता आणखी लॉकडाऊन नाहीत, तापाप्रमाणेच कोविडसोबतही जगायला शिकूया; UKचं ठरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 11:31 IST

UK Lockdown : सोमवारीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन हटवण्याचा घेतला होता निर्णय. आता तापाप्रमाणेच कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे असं मत ब्रिटनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं व्यक्त.

ठळक मुद्दे सोमवारीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन हटवण्याचा घेतला होता निर्णय.तापाप्रमाणेच कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे असं मत ब्रिटनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं व्यक्त.

कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रिटननं यापूर्वी लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु सोमवारी ब्रिटनचे पंतप्रधानबोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिट्टी यांनी ब्रिटननं यापुढे कोरोना विषाणूसोबत तापाप्रमाणेच (फ्लू) जगायला शिकलं पाहिजे, असं मत व्यक्त केलं. इंग्लंड निर्बंधांमधू बाहेर पडल्यानंतर लॉकडाउन ही भूतकाळातील गोष्ट होईल. तसंच भविष्याच ब्रिटन करोना विषाणूशी तापाप्रमाणेच (फ्लू) वागेल, असं प्राध्यापक ख्रिस व्हिट्टी यांनी सूचवलं. "ब्रिटनला आता कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावं लागेल. हे पाहता की २५ हजार जणांचे मृत्यू फ्लूमुळे वर्षभरात होऊ शकतात. ही संख्या मथळा झाल्याशिवायही होऊ शकते," असं ते म्हणाले. हे स्पष्ट आहे की आपण या आजाराचं व्यवस्थापन करू शकतो, जसं काही ठिकाणी आपण फ्लूबाबत करतो. हा एक हंगामी आणि धोकादायक आजार आहे, ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण जात असल्याचंही ते म्हणाले. 

रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनच्या आयोजित वेबिनारमध्ये ख्रिस व्हिट्टी सहभागी झाले होते. यादरम्यान बोलताना त्यांनी कोरोनावर भाष्य केलं. जर धोकादायक स्ट्रेन वेगानं पसरला तरच सरकारला यावर काही मोठं पाऊल उचलणं भाग पडेल. परंतु कोरोनाची म्युटेशन्स देशाच्या बाहेर ठेवली जातील हे म्हणणं वास्तववादी ठरणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. "सरकारचं ध्येय कोरोनामुळे होणारे मृत्यू अगदी किमान स्तरावर आणणं हे आहे. परंतु असा इशारा दिला की, हंगामी फ्लूने होणाऱ्या मृत्यूंच्या समान संख्येस रोखण्यासाठी समाज व्यापक निर्बंध सहन करणार नाही," असंही व्हिट्टी म्हणाले.संतुलन निर्माण करण्याची गरजआपल्याला काही प्रमाणात संतुलन निर्माण करण्याची गरज आहे. ज्यामुळे आपल्याला मृत्यूदर कमी ठेवण्यास मदत होईल. परंतु ते अशाप्रकारे ठेवले पाहिजे की जनतेलाही ते शक्य होईल. लसीकरण, औषधं देणं अशा प्रकारांमधून आपण मृत्यूदर कमी करू शकतो. परंतु यावेळी नागरिकांवर आर्थिक आणि सामाजिक परिणामही जास्त होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Englandइंग्लंडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसdoctorडॉक्टरprime ministerपंतप्रधानBoris Johnsonबोरिस जॉन्सन