शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नायजरमध्ये थरार! नियामेतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ला, २० जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:15 IST

Niger Air Base Attack: नायजरमध्ये दहशतवाद्यांचा हवाई दलाच्या तळावर मोठा हल्ला करण्याचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या थरारक चकमकीत २० हल्लेखोरांचा खात्मा करण्यात आला आहे.

नायजरची राजधानी नियामे येथील डिओरी हमाणी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील हवाई दलाच्या तळावर गुरुवारी पहाटे सशस्त्र हल्लेखोरांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले असून, यात २० हल्लेखोर ठार झाले आहेत, तर ११ जणांना अटक करण्यात आली आहे. या चकमकीत नायजरचे चार सैनिक जखमी झाले आहेत. 

सरकारी दूरचित्रवाणीने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी हवाई तळावर हल्ला चढवला. सुमारे दोन तास चाललेल्या या चकमकीत मोठे स्फोट आणि जोरदार गोळीबार झाला. दहशतवाद्यांशी झालेल्या झटापटीत नायजरचे चार सैनिक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, धावपट्टीवर उभ्या असलेल्या 'एअर कोट डी'आयव्हर' कंपनीच्या विमानाचे नुकसान झाले.

या हल्ल्याचा मुख्य उद्देश हवाई दलाच्या ताफ्यातील तुर्की बनावटीचे आधुनिक ड्रोन नष्ट करणे हा असावा, असा संशय आहे. जर्मनीच्या कोनराड ॲडेनॉअर फाउंडेशनचे तज्ज्ञ उल्फ लेसिंग यांनी सांगितले की, जिहादी अतिरेक्यांविरुद्धच्या लढाईत हे ड्रोन गेम चेंजर ठरत असल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले असावे. हल्लेखोरांना तुर्कीकडून मिळालेली शस्त्रे आणि ड्रोन नष्ट करायचे होते, जेणेकरून लष्करी कारवाईचा प्रभाव कमी करता येईल, अशीही त्यांनी शक्यता व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Niger Airport Attack: Terrorists Strike Niamey, 20 Killed

Web Summary : Terrorists attacked Niamey's international airport, targeting an air force base. Security forces retaliated, killing 20 attackers and arresting 11. Four Niger soldiers were injured. The attack aimed to destroy Turkish drones used in counter-terrorism efforts, damaging an aircraft.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद