शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका; बहुमत सिद्ध करण्यात अपयश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 7:35 PM

Nepal K.P.Oli Sharma : ओली यांना बसला मोठा झटका. नेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी.

ठळक मुद्देनेपाळच्या संसदेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी.ओली यांना बसला मोठा झटका.

नेपाळचेपंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना मोठा झटका बसला आहे. नेपाळच्या संसदेत प्रतिनिधी सभेत त्यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या ओली यांना हा आणखी एक झटका मानला दात आहे. यापूर्वी कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळनं (माओवादी केंद्र) नीत पुष्पकमल दहल गटानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर पक्षावर आपली पकड मजबूत करण्यासाठी ओली प्रयत्नशील होती. काही दिवसांपूर्वी भारतासोबत निर्माण केलेल्या संबंधांवरून ओली चर्चेत आले होते. नेपाळच्या राष्ट्राध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांच्या निर्देशानुसार संसदेच्या खालच्या प्रतिनिधी सदनात विशेष सत्र बोलावण्यात आलं होतं. यावेळी ओली यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. ओली यांच्या बाजूनं ९३ तर विरोधात १२४ जणांनी मतदान केलं. ओली यांना बहुमत जिंकण्यासाठी २७५ सदस्यांच्या सभागृहात १३६ मतांची आवश्यकता होती.  या विशेष सत्रापूर्वी खासदारांच्या एका गटानं यात भाग न घेण्याचा निर्णयगेतला होता. "२० पेक्षा अधिक खासदारांनी या सत्रावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे," अशी माहिती पक्षाचे एक नेते भीम रावल यांनी दिली होती. यानंतर ओली यांना आपल्याच पक्षातील काही नेत्यांकडूनही मतं मिळतील याची अपेक्षा नव्हती असं म्हटलं जातं. फेब्रुवारी २०१८ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळच्या (माओवादी सेंटर) समर्थनानं ओली यांची पंतप्रधानपदी निवड झाली होती. याचे अध्यक्ष पुष्प कमल दहल आहेत. परंतु मार्च महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं पक्षाचं विलिनिकरण रद्द केलं होतं.

टॅग्स :Nepalनेपाळprime ministerपंतप्रधानIndiaभारत