शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पायलट रडायला लागला आणि विमान कोसळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 10:54 IST

पायलट तणावाखाली असल्यानं विमानाला अपघात

काठमांडू: वैमानिक मानसिक तणावाखाली असल्यानं यूएस-बांग्ला एअरलाईन्सच्या विमानाचाअपघात झाल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. तणावाखाली असलेला वैमानिक रडू लागला. त्यानंतर त्याचं विमानावरील नियंत्रण सुटलं आणि विमान कोसळलं, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे. मार्च महिन्यात यूएस-बांग्ला एअरलाईन्सचं विमान नेपाळमध्ये अपघातग्रस्त झालं होतं. यामध्ये 51 जणांचा मृत्यू झाला होता. हे विमान ढाक्याहून काठमांडूला जातं होतं. ढाक्याहून काठमांडूला जाणारं यूएस-बांग्ला एअरलाईन्सचं विमान 12 मार्चला कोसळलं होतं. वैमानिक अबिद सुलतान तणावग्रस्त असल्यानं ही दुर्घटना घडल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे. तणावाखाली असलेल्या अबिदनं चुकीचे निर्णय घेतल्यानं विमानाला अपघात झाला. नेपाळ सरकारनं केलेल्या तपासातून ही माहिती समोर आली आहे. विमान उड्डाण करताना अबिद अतिशय तणावाखाली होता. त्याच्या वर्तणुकीत मोठा फरक जाणवत होता, अशी माहितीदेखील तपासातून पुढे आली आहे. ढाका ते काठमांडू या तासाभराच्या प्रवासादरम्यान सुलताननं अनेकदा धूम्रपान केल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. 'अपघाताच्या चौकशीसाठी आम्ही कॉकपिटमधील व्हॉईस रेकॉर्डर तपासला. त्यामध्ये अबिदचं सहवैमानिकासोबतचा संवाद रेकॉर्ड झाला आहे. तो अतिशय तणावग्रस्त असल्याचं त्याच्या संभाषणातून स्पष्ट जाणवलं. मानसिक ताण तणाव आणि अपुरी झोप याचा परिणाम अबिदवर झाला होता. तो अनेकदा रडतदेखील होता,' असं तपास अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात नमूद केलं आहे.  

टॅग्स :AccidentअपघातairplaneविमानNepalनेपाळpilotवैमानिक