लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi News in Marathi | नरेंद्र मोदी मराठी बातम्या

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर - Marathi News | Parliament Monsoon Session: Tiwari, Shukla, Tharoor; Rahul Gandhi's own people disagree him against the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Parliament Monsoon Session: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावरुन काँग्रेसमध्ये भिन्न मतप्रवाह असल्याचे दिसत येत आहे. ...

PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा - Marathi News | Only one day left for 20th installment of PM Kisan Yojana Check if your name is in the list of beneficiaries know procedure | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा

PM Kisan Sanman Nidhi: पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २० व्या हप्त्याची शेतकरी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. आता त्यासाठी एक दिवस शिल्लक राहिला आहे. ...

तिलारी धरण परिसराला लाभणार पर्यटनाचे 'आंतरराष्ट्रीय कोंदण'; नारायण राणेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट - Marathi News | Tilari Dam area will benefit from international tourism, MP Narayan Rane met Prime Minister Narendra Modi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तिलारी धरण परिसराला लाभणार पर्यटनाचे 'आंतरराष्ट्रीय कोंदण'; नारायण राणेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

नारायण राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत वेधले लक्ष, ‘स्वदेश दर्शन २.०’ योजनेत समावेश करण्याची केली मागणी ...

फक्त रशियन तेल खरेदी नाही, या गोष्टींमुळे अमेरिका भारतावर नाराज; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले... - Marathi News | India-America Trade: America is not only angry with India for buying Russian oil, but also for these things; Foreign Minister Marco Rubio said... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त रशियन तेल खरेदी नाही, या गोष्टींमुळे अमेरिका भारतावर नाराज; परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लावला आहे. ...

"टेरर असो किंवा टॅरिफ, विरोधी पक्षाने देशासोबत..."; ट्रम्प यांच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया - Marathi News | Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde reacts after US imposes 25 percent Tariff on India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"टेरर असो किंवा टॅरिफ, विरोधी पक्षाने देशासोबत..."; ट्रम्प यांच्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली. ...

'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi On Donald Trump: 'India's economy is dead', Rahul Gandhi supports Donald Trump's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...

Rahul Gandhi On Donald Trump: भारताची अर्थव्यवस्था मृत अवस्थेत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. ...

'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले - Marathi News | Donald Trump On India-Russia: 'India-Russia will sink their dead economists', Donald Trump rages again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले

Donald Trump On India-Russia: भारतावर कर लादल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशियाच्या संबंधांवर टीका केली आहे. ...

कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा - Marathi News | Trump’s tariff on India: Tax imposed while praising; Opposition targets Modi government over Trump’s 25% tariff | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. ...