शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस! "...तर आम्ही २२८ जागा मागायच्या का?", भाजपा नेत्याचा सवाल
2
भाजपचे धक्कातंत्र! पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी, मोहन माझी यांना ओडिशाचे मुख्यमंत्रिपद दिले
3
'प्रियंकासमोर मोदींचा वाराणसीत 3 लाख मतांनी पराभव झाला असता', राहुल गांधींची बोचरी टीका
4
Vande Bharat मध्ये शिरले शेकडो विना तिकीट प्रवासी; video व्हायरल होताच नेटकरी भडकले...
5
युवराज सिंगकडून पाकिस्तानच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीचं सांत्वन, भन्नाट Video 
6
एक हिरो, एक हिरोईन अन् रहस्यमय मर्डर; तपासात सत्य बाहेर येताच पोलीसही हैराण
7
MMS लीक होताच खचली! निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत आली; भोजपुरी क्वीनचा बोल्ड अंदाज
8
Aadhar Card : तुमच्या आधार कार्डचा कुठे-कुठे वापर झाला; सोप्या पद्धतीने हिस्ट्री तपासा
9
वाफाळलेल्या चहासोबत गरमागरम भजी आणि बिस्किट खाताय?; 'हे' फूड कॉम्बिनेशन हानिकारक
10
"पाकिस्ताननं आता पुरूष संघांविरूद्ध खेळू नये कारण...", माजी खेळाडूची बोचरी टीका!
11
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
12
कुठे गायब आहे 'जुम्मा-चुम्मा' गर्ल?, ३२ वर्षांपासून आहे कलाविश्वापासून दूर
13
जेलमधून घरी पोहचला युवक, दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली; नेमकं काय घडलं?
14
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
15
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
"बँकेत फक्त २ रुपये होते, ४ दिवस जेवली नाही; माझ्याकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते"
17
Chandrakant Patil : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक
18
बस दरीत कोसळली नसती तर सर्वांना गोळ्या घातल्या असत्या; प्रत्यक्षदर्शिंनी सांगितली आपबीती...
19
IND vs PAK सामना अन् YouTuber चा जीव गेला; एक प्रश्न आणि थेट गोळीबार
20
Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 

मुंबई हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला; इम्रान खानची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2018 6:12 AM

मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला होता, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.

इस्लामाबाद : मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकमध्येच शिजला होता, अशी स्पष्ट कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे.‘वॉशिंग्टन पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा हल्ला पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तयब्बाने केला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या खटल्याची स्थिती काय आहे, हे माहिती करून घेण्याचे आदेश मी माझ्या सरकारला दिले आहेत. या खटल्याचा लवकर निकाल होणे आमच्याही हिताचे आहे. कारण हा अतिरेकी हल्ला होता. मुंबई अतिरेकी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयात लष्कर-ए-तय्यबाचा कमांडर झकिऊर रेहमान लखवी याच्यासह सात संशयितांविरुद्ध खटला भरण्यात आला असला, तरी या खटल्याचे काम ठप्प आहे. भारताने आणखी पुरावे द्यायला हवेत, अशी पाक अधिकाऱ्यांची भूमिका आहे. मात्र, इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे या खटल्याला गती मिळण्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.

टॅग्स :Imran Khanइम्रान खान26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत