शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

जगात कोरोनाचे १० लाखांहून अधिक बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 6:24 AM

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे तर या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ३ ...

वॉशिंग्टन : जगभरात कोरोना साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या १० लाखांवर पोहोचली आहे तर या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ३ कोटी ३० लाखांहून अधिक झाली. सर्वाधिक बळी अमेरिकेत असून त्यांची संख्या २ लाखांहून अधिक आहे. त्यानंतर ब्राझिलमध्ये १ लाख ४१ हजार, भारतात ९५,५४२, मेक्सिकोत ७६,४३०, ब्रिटनमध्ये ४१,९८८ इतकी बळींची संख्या आहे. कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून काही देशांतील संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला.

महाराष्ट्रात गेल्या पंधरवड्यापासून दररोज २० ते २५ हजारांदरम्यान नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडत असताना सोमवारी हा आकडा ११ हजार ९२१ वर आला आहे. आॅक्टोबर हिटची चाहूल लागली असताना संसर्गबाधितांची संख्या कमालीची घटल्याचे दिसून येत आहे. सप्टेंबरच्या अखेरीस कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. राज्यातील जवळपास १० लाख ४९ हजार ९४७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या १३ लाख ५१ हजार १५३ झालीअसून दिवसभरात १८० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २ लाख ६५ हजार ३३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात सर्वाधिक प्रमाण पुण्यातील रुग्णांचे असून ही संख्या ५७ हजार ३१० इतकी आहे.मुंबईत २ लाख कोरोनाबाधितच्मुंबईत सोमवारी २ हजार ५५ रुग्ण आणि ४० मृत्युंची नोंद झाली आहे. त्यामुळे शहर-उपनगरात २ लाख ९०१ कोरोनाचे रुग्ण आढळले असून, बळींचा आकडा ८ हजार ८३४ झाला आहे.च्मुंबईत आतापर्यंत १ लाख ६४ हजार ८८२ रुग्ण कोविडमुक्त झाले असून, सध्या २६ हजार ७८४ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत अन्य कारणांमुळे ४०१ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिका