अफगाणिस्तानमधील हिंसाचारात 13 अधिक जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 19:59 IST2018-10-20T19:05:28+5:302018-10-20T19:59:36+5:30
अफगाणिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 130 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

अफगाणिस्तानमधील हिंसाचारात 13 अधिक जणांचा मृत्यू
काबूल - अफगाणिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 13 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. काही विदेशी वृत्तसंस्थांनी यासंदर्भात हे वृत्त दिले आहे.
More than 130 casualties in Afghan election violence, reports AFP quoting officials.
— ANI (@ANI) October 20, 2018