शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Middle East War: युद्ध भडकण्याची चिन्हं! इस्रायलचा इराणच्या शिया मशिदीवर भीषण हल्ला, ३ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:26 IST

America Israel Iran Conflict: मध्यपूर्वेतील युद्ध परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली असून अमेरिका आणि इस्रायलने इराणवर आपले हल्ले अधिक तीव्र केले.

मध्यपूर्वेतील युद्ध परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली असून अमेरिका आणि इस्रायलनेइराणवर आपले हल्ले अधिक तीव्र केले. ताज्या घडामोडीत इस्रायलनेइराणच्या इस्फहान शहराला पुन्हा एकदा लक्ष्य करत मोठा बॉम्बहल्ला केला आहे. या युद्धाचा शेवट नेमका कधी आणि कसा होईल, याबाबत सध्या अनिश्चितता कायम आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने इस्रायलवर गंभीर आरोप केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने जाझान शहरातील एका शिया मशि‍दीवर बॉम्ब हल्ला केल्याचा इराणने दावा केला आहे. 

एकीकडे युद्धविरामाच्या अफवा पसरत असताना दुसरीकडे दोन्ही बाजूंनी हल्ल्यांचा वेग वाढला आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. इराणच्या दाव्यानुसार, अमेरिका आणि इस्रायलने जाझान शहरातील एका शिया मशिदीला लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे इराणने म्हटले आहे. प्रत्युत्तर म्हणून इराणकडूनही इस्रायली आणि अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे व ड्रोनचा वर्षाव केला जात आहे.

इस्रायली आरोग्य मंत्रालयाने युद्धात होणाऱ्या नुकसानीची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. इराणमध्ये गेल्या २४ तासांत १०४ लोक जखमी झाले असून त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत जखमी झालेल्या इस्रायली नागरिकांची संख्या ६ हजार २८६ वर पोहोचली आहे. यापैकी १०० जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्य इस्रायलमध्ये नुकत्याच झालेल्या जीवितहानीचा आकडा यात अद्याप समाविष्ट करण्यात आलेला नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी संध्याकाळी प्राइम टाइममध्ये देशाला संबोधित करून इराण युद्धाबाबत महत्त्वाची माहिती देणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी मित्रराष्ट्रांबाबत आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. ट्रम्प म्हणाले की, होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्याची जबाबदारी केवळ अमेरिकेची नाही. जे देश तेलासाठी या मार्गावर अवलंबून आहेत, त्यांनी आपली जबाबदारी स्वतः पार पाडावी. अमेरिकेच्या युद्ध प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा न देणाऱ्या देशांवर ट्रम्प यांनी ताशेरे ओढले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Middle East War: Israel strikes Iranian Shia mosque, casualties reported.

Web Summary : Middle East conflict intensifies. Israel allegedly attacked an Iranian Shia mosque, causing casualties. Iran retaliates with missile strikes. Trump criticizes allies, demanding shared responsibility for securing vital oil routes. Casualties mount as tensions escalate.
टॅग्स :Warयुद्धAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल