चीनमधील बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; 31 लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 09:43 IST2023-06-22T09:15:00+5:302023-06-22T09:43:18+5:30

ग्लोबल टाईम्सनुसार उत्तर पश्चिमी चीनच्या यिनचुआनमध्ये बुधवारी रात्री बार्बेक्यु रेस्टॉरंटमध्ये गॅसचा स्फोट झाला.

Massive explosion at barbecue restaurant in China; 31 people died | चीनमधील बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; 31 लोकांचा मृत्यू

चीनमधील बार्बेक्यू रेस्टॉरंटमध्ये भीषण स्फोट; 31 लोकांचा मृत्यू

चीनमध्ये बुधवारी रात्री मोठी घटना घडली आहे. यिनचुआन प्रांतात एका रेस्टॉरंटमध्ये स्फोट झाला आहे. या घटनेत ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सात जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. 

ग्लोबल टाईम्सनुसार उत्तर पश्चिमी चीनच्या यिनचुआनमध्ये बुधवारी रात्री बार्बेक्यु रेस्टॉरंटमध्ये गॅसचा स्फोट झाला. यामध्ये ३१ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. 

चिनी माध्यमांमध्ये मदत कार्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. ज्यामध्ये स्फोटाची तीव्रता दिसत आहे. स्फोटानंतर आजुबाजुच्या दुकानांनाही आग लागली होती. रेस्टॉरंटमध्ये आग कशी लागली याची चौकशी केली जात आहे. आतापर्यंत ३८ लोकांना वाचविण्यात आले आहे. तर सात जण जखमी आहेत.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Massive explosion at barbecue restaurant in China; 31 people died

टॅग्स :chinaचीन