शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लखवीला पाहिजे न्यायालयात हजर राहण्यासाठी सूट

By admin | Updated: May 5, 2015 23:33 IST

२००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व लष्कर-ए-तोईबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य झकी-उर-रेहमान लखवी याने पाक न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.

इस्लामाबाद : २००८ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व लष्कर-ए-तोईबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा सदस्य झकी-उर-रेहमान लखवी याने पाक न्यायालयात हजर राहण्यापासून सूट मिळावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.दहशतवादविरोधी न्यायालय बुधवारपासून लखवीच्या विरोधातील खटल्याची सुनावणी करणार आहे. या न्यायालयाचे न्यायाधीश सोहैल इक्रम यांनी लखवीच्या या अर्जावर ६ मेपर्यंत उत्तर द्यावे, अशी नोटीस सरकारी तपास संस्था एफआयला केली आहे. रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात असणारा लखवी व त्याचे सहा साथीदार न्यायालयीन सुनावणीस हजर राहत असत; पण १४ मार्च रोजी लखवीची सुटका झाली आहे. त्यानंतर त्याला स्वत:च न्यायालयात उपस्थित राहावे लागेल. लखवीचे वकील राजा रिझवान अब्बासी यांनी आज न्यायालयात अर्ज सादर केला असून, त्याचे अशील लखवी याला धमक्या येत असून, न्यायालयात येताना त्याची हत्या होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याला न्यायालयात हजर राहण्यापासून सूट द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)