शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

इस्राइलच्या हल्ल्यात लारिजानींसोबत मुलाचाही मृत्यू, दोघांच्याही शवपेटीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:49 IST

Iran War News: अमेरिका आणि इस्राइलकडून इराणविरोधात सुरू करण्यात आलेल्या युद्धामध्ये इराणला मोठा धक्का बसला असून, इस्राइलने काल केलेल्या भेदक हल्ल्यांमध्ये इराणमधील बडे नेते अली लारिजानी हे मारले गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी याचाही मृत्यू झाला आहे.

अमेरिका आणि इस्राइलकडून इराणविरोधात सुरू करण्यात आलेल्या युद्धामध्येइराणला मोठा धक्का बसला असून, इस्राइलने काल केलेल्या भेदक हल्ल्यांमध्ये इराणमधील बडे नेते अली लारिजानी हे मारले गेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी याचाही मृत्यू झाला आहे. सुरुवातीला इराणने अली लारिजानी यांचा मृत्यू झाल्याचे दावे फेटाळून लावले होते. मात्र आता तेहरानमधील शहीद स्मारकात अली लारिजानी आणि त्यांचा मुलगा मोर्तजा लारिजानी यांचे मृतदेह ठेवलेल्या शवपेट्यांचे फोटो समोर आले आहेत. अली लारिजानी हे इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव होते.

मंगळवारी अली लारिजानी हे परदिस येथे त्यांच्या मुलीच्या घरी होते. त्याचवेळी इस्राइलने लारिजानी यांना लक्ष्य करत हा भीषण हल्ला केला होता. अली लारिजानी यांना लक्ष्य करून करण्यात आलेल्या या हल्ल्यात अली लारिजानी यांच्यासह त्यांच्या मुलाचाही मृत्यू झाला. आता लारिजानी पिता-पुत्रांचे मृतदेह ठेवलेल्या शवपेट्या तेहरानमधील शहीद स्मारकात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच लारिजानी यांच्या मृतदेहाच्या बाजूला त्यांच्या मुलाचा मृतदेह ठेवल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

लारिजानी यांच्या मृत्यूबाबत इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने सांगितले की, लारिजानी यांचा मृत्यू तेहरानच्या उत्तर-पूर्वेस असलेल्या परदिस येथे सकाळच्या सुमारास झाला. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा मौर्तझा लारिजानी, त्यांचे संरक्षणविषयक डेप्युटी अलिरेजा बायात आणि सुरक्षा रक्षकही उपस्थित होते. सुरक्षा परिषदेने अली लारिजानी यांचा उल्लेख इस्लामी प्रजासत्ताकाचे आजीवन सेवक असा केला. सकाळच्या प्रहरी अली लारिजानी हे त्यांचा मुलगा मोर्तझा, अलिरेजा बायात आणि इतर सुरक्षा रक्षकांसह मृत्युमुखी पडले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran: Larjani and son killed in Israeli strike, photos emerge.

Web Summary : Top Iranian leader Ali Larijani and his son were killed in an Israeli strike. Initially denied, their deaths are now confirmed with photos of their coffins in Tehran. Larijani was a key security council member.
टॅग्स :IranइराणWarयुद्धIsraelइस्रायलUnited StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय