शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोठा दावा...! अमेरिका-इस्रायल करू शकतात इराणच्या 'न्युक्लियर' ठिकानांवर हल्ला, 'हाय अलर्ट' जारी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 22:20 IST

...यापार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या 'न्युक्लियर' ठिकानांसभोवतालची सुरक्षाही वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी, तेथे एअर डिफेन्स सिस्टिमही तैनात केले असल्याची माहिती, ब्रिटनच्या द टेलिग्राफ या वृत्तपत्राने दिली

अमेरिका आणि इस्रालय कोणत्याही क्षणी आपल्यावर हल्ला करू शकतात, या भीतीने सध्या इराण अस्वस्थ आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या 'न्युक्लियर' ठिकानांसभोवतालची सुरक्षाही वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी, तेथे एअर डिफेन्स सिस्टिमही तैनात केले असल्याची माहिती, ब्रिटनच्या द टेलिग्राफ या वृत्तपत्राने दिली आहे.

यापूर्वी, अमेरिकन गुप्तचर संस्थांनीही इराणच्या मुख्य न्युक्लियर ठिकाणांवर हल्ला करण्याच्या इस्रायलच्या योजनेसंदर्भात, ज्यो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाला माहिती दिली होती. संबंधित वृत्तानुसार, इराण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्युक्लियर ठिकाणांचे संरक्षण करत आहे. मात्र गेल्या वर्षी इस्रायलने केलेल्या पहिल्या हल्ल्यानंतर यात आणखी वाढ झाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या संभाव्य संयुक्त लष्करी कारवाईच्या भीतीने इराणने हे पाऊल उचलले आहे.

इराणच्या प्रत्येक शहरात हाय अलर्ट -अमेरिकन वृत्तसंस्था एक्सियोसच्या वृत्तानुसार, इस्रायलने तेहरान जवळली परचिन सैन्य परिसरात हवाई हल्ले केले. टेलीग्राफ ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, "ते केवळ हल्ल्याची प्रतीक्षा करत आहेत. प्रत्येक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, जी ठिकाणं कुणाला माहीत नाहीत अशा ठाकाणांवरही हय अलर्ट जारी करण्यात आला आहे."अमेरिकेने लादले आहेत निर्बंध -अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर निर्बंध लादले आहेत. या धोरणाअंतर्गत, अमेरिकेने इराण आणि जागतिक शक्तींमधील २०१५ च्या अणुकरारापासून एकतर्फी माघार घेतली आणि तेहरानवर अण्वस्त्रे विकसित करण्याचा आरोप केला. दरम्यान, तेहरानने सातत्याने हा आरोप फेटाळून लावला आहे. 

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाIsraelइस्रायल