शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत असेल प्रमुख देश’

By admin | Updated: June 7, 2015 01:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात जे राजनैतिक प्रयत्न केले त्यावरून भारत येत्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रमुख देश असेल

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षभरात जे राजनैतिक प्रयत्न केले त्यावरून भारत येत्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रमुख देश असेल, असे संकेत मिळतात, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले.वर्मा म्हणाले की, भारत परराष्ट्र धोरणामध्ये पुढे पावले टाकत आहे. गेल्या वर्षभरात मोदी यांनी केवळ अमेरिकेशीच नजीकचे संबंध स्थापन केले असे नाही, तर अन्य १८ देशांचा व ३३ शहरांचा दौराही केला.रिचर्ड वर्मा यांनी गुरुवारी अमेरिकेतील महत्त्वाचा थिंक टँक ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज’मध्ये बोलताना सांगितले की, ‘येत्या काही वर्षांत भारत आंतरराष्ट्रीय वर्तुळात महत्त्वाचा देश असेल, असे संकेत मोदी देत आहेत. भारताची राजनैतिक, आर्थिक स्वरूपात आणि आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये जागतिक नेतृत्वाची भूमिका असावी याला आमचा पाठिंबा असून आम्ही त्याचे स्वागत करतो.’ (वृत्तसंस्था)