शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान बरळले, कराचीमधील 'त्या' दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 13:31 IST

हल्ल्या करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले.

ठळक मुद्देपंतप्रधानांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले होते. सोमवारी झालेल्या या हल्ल्यात ९ जण मृत्युमुखी पडले आणि ७ जण जखमी झाले.

इस्लामाबाद - कराची स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी सांगितले. सोमवारीझालेल्या या हल्ल्यात ९ जण मृत्युमुखी पडले आणि ७ जण जखमी झाले. त्यात हल्ल्या करण्यासाठी आलेल्या ४ दहशतवाद्यांनाही ठार मारण्यात आले.पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी संसदेत सांगितले की, अर्थातच स्टॉक एक्सचेंजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचीही भूमिका होती. मात्र, हल्ल्याचा दावा बलुचिस्तानच्या लष्कराने केला आहे. ४ दहशतवादी हल्ला करण्यासाठी वाहनातून आले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि एके - 47 रायफल जप्त करण्यात आली आहेत. गेल्या वर्षी कराचीमधील चिनी दूतावासावर झालेल्या हल्ल्याचीही जबाबदारी त्याने घेतली होती. त्या हल्ल्यातही अशीच कार वापरली गेली.परराष्ट्रमंत्र्यांनीही भारताला जबाबदार धरलेपंतप्रधानांपूर्वी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनीही हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले होते. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणार्‍या बलूच लष्कराचा भारताशी थेट संबंध असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, कुरेशी यांचे वक्तव्य हास्यास्पद आहे. पाकिस्तान आपल्या देशांतर्गत समस्यांचा दोष आमच्यावर ठेवू शकत नाही. जगातील कोणत्याही भागात दहशतवादावर टीका करण्यास भारत कचरत नाही.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

भारत-पाकिस्तान सीमेवर PMAYच्या घरासाठी खोदकाम सुरू होते; लोखंड पाहून मजुरांना घामच फुटला

 

नवऱ्याने टीव्ही दिला नाही म्हणून पत्नीने पोटच्या मुलांना विष पाजले; आत्महत्येचा प्रयत्न

 

सोयाबीन बोगस बियाणे प्रकरणी 'ईगल'वर फसवणुकीचा गुन्हा दाखल

 

थरारक! घरासमोर जाऊन टोळक्याने गुंडाची चाकू भोसकून हत्या 

 

TikTok स्टार शिवानीचा गळा दाबून खून; बेडच्या आत मिळाला मृतदेह

 

ड्रग्स प्रकरणात ४ महिन्यांनी सुटलेला तोच इस्राईल नागरिक मारहाणीसाठी वर्षभर तुरुंगात

 

मुक्या, बहिऱ्या महिलेवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndiaभारतImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानprime ministerपंतप्रधान