शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

"मी राजकारणात आल्यास तिस-या महायुद्धाला कारण ठरेन"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 3:55 PM

मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या आणि अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेल्या पॅप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुई यांनी राजकारणावर भाष्य केलं आहे.

वॉशिंग्टन- मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या आणि अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेल्या पॅप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुई यांनी राजकारणावर भाष्य केलं आहे. मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झाले असते, तर तिस-या महायुद्धाला निमित्त ठरले असते, असं विधान इंद्रा नुई यांनी केलं आहे.मी स्पष्टवादी असल्यानं असं सांगतेय. एका कार्यक्रमात नुई यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला ट्रम्प कॅबिनेटमध्ये सामील होण्याची इच्छा आहे. त्यावर त्या म्हणाल्या, मला आणि राजकारणाला दोघांनाही एकत्र करू नका. मी खूपच स्पष्टवक्ती आहे. मला कूटनीती जमत नाही. कूटनीती काय असतं हे मला माहीत नाही. असं करू नका अन्यथा मी तिस-या महायुद्धाला कारण ठरेन, असं त्या म्हणाल्या आहेत.कोण आहेत इंद्रा नुई ?तामिळनाडूतल्या चेन्नईमध्ये इंद्रा नुई यांचा 28 ऑक्टोबरला जन्म झाला. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या इंद्रा नुई यांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. 12 वर्षं त्या पेप्सिको कंपनीच्या सीईओपदी होत्या. 2 ऑक्टोबरला त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. फोर्ब्स मासिकाच्या जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुई यांना 2008 साली तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाले होते. 

टॅग्स :Indra Nooyiइंद्रा नूयी