शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी कर्मचाऱ्यांसाठीच ‘गोल्ड कार्ड’ची सुवर्णसंधी; ८ कोटी रक्कम भरावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 08:13 IST

या योजनेअंतर्गत विदेशी व्यक्तींना सुमारे ८.३ कोटी रुपये अमेरिकी सरकारला देणगी स्वरूपात द्यावे लागतील.

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘गोल्ड कार्ड’ नावाने एक नवीन व्हिसा योजना जाहीर केली आहे. असामान्य कौशल्य असलेल्या विदेशी नागरिकांना अमेरिकेत येण्याचा वेगवान मार्ग उपलब्ध करून देणे हा योजनेचा उद्देश आहे. 

असे आहे गोल्ड कार्डचे स्वरूप या योजनेअंतर्गत विदेशी व्यक्तींना सुमारे ८.३ कोटी रुपये अमेरिकी सरकारला देणगी स्वरूपात द्यावे लागतील. जर एखादी कंपनी त्या व्यक्तीची प्रायोजक असेल तर १६.६ कोटी रुपये रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम भरल्यानंतर अर्जदारास त्वरित व्हिसा प्रक्रिया व ग्रीन कार्ड मिळविण्याचा मार्ग खुला होईल.

काय आहे गोल्ड कार्ड योजनाअर्जदाराला नॉन-रिफंडेबल प्रोसेसिंग फी भरावी लागेल.अर्जदाराने आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर केल्यास व्हिसा प्रक्रिया सुरू केली जाईल.अर्ज स्वीकारण्यात आल्यानंतर तर अर्जदाराने ८८ लाख रुपये भरणे आवश्यक आहे.अर्जदार हा अमेरिकेचा कायदेशीर स्थायी निवासी होण्यास पात्र असावा.तो अमेरिकेत येणार असल्यास त्यावेळी व्हिसा उपलब्ध असावा.सरकारी तिजोरीत जमा झालेली रक्कम अमेरिकी उद्योग, व्यापारवाढीसाठी वापरली जाईल.गोल्ड कार्ड विशेषतः यशस्वी उद्योजक, गुंतवणूकदार, आणि उद्योगपतींसाठी प्राधान्याने खुले आहे.

जाहीर केली तीन व्हिसा कार्डगोल्ड कार्ड८.८ कोटी रुपयेफायदा : अमेरिकेत अमर्यादित रहिवासाचा अधिकारनागरिकत्व मिळवण्यासाठी उपयुक्त

कॉर्पोरेट गोल्ड कार्ड१७.६ कोटी रुपयेफायदा : कंपनी इतर कर्मचाऱ्याला व्हिसा ट्रान्सफर करू शकतेपुन्हा १७.६ कोटी रुपये भरण्याची गरज नाही

प्लॅटिनम कार्ड४१.५ कोटी रुपयेफायदा : कर न भरता २७० दिवसांपर्यंत अमेरिकेत राहता येते, ट्रॅव्हल व्हिसाची गरज भासत नाही

हे फायदेगोल्ड कार्डमधून अब्ज डॉलर्स अमेरिकेच्या तिजोरीत जमा होतील. या पैशाचा उपयोग कर्जाचा भार कमी करण्यासाठी होईल.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प