शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

'ओलिसांना सोडले नाही तर नरकात जाण्यास तयार रहा'; डोनाल्ड ट्रम्प यांचा हमासला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 07:57 IST

इस्रायलमध्ये पकडलेल्या आणि गाझामध्ये ठेवण्यात आलेल्या अमेरिकन ओलिसांची सुटका करण्यासाठी ट्रम्प प्रशासन पॅलेस्टिनी दहशतवादी गट हमासशी गुप्त चर्चा करत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमाससोबत गुप्त चर्चा केली आहे. ही चर्चा  गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या अमेरिकन नागरिकांना सोडण्याबाबत आहे. काही दिवसापूर्वी कतारची राजधानी दोहा येथे अमेरिकेचे विशेष दूत अॅडम बोहेलर यांनी हमासशी थेट चर्चा केली. यापूर्वी अमेरिकेने या इस्लामिक गटाशी थेट संपर्क टाळला होता.

ट्रम्प यांची ठिणगी; जगात पुन्हा व्यापारयुद्ध पेटणार?

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासच्या दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासच्या दहशतवाद्यांना गाझामध्ये असलेल्या सर्व ओलिसांना तात्काळ सोडण्यास सांगितले आणि ओलिसांना लवकरात लवकर सोडण्याचा अंतिम इशारा दिला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली, यात त्यांनी हा शेवटचा इशारा असल्याचे म्हटले आहे.  नेतृत्वाला, आता संधी असताना गाझा सोडण्याची वेळ आली आहे. तसेच, गाझाच्या लोकांना एक सुंदर भविष्य वाट पाहत आहे, परंतु जर तुम्ही ओलिस ठेवले असेल तर नाही. जर तुम्ही असे केले असेल तर तुम्ही मरणार. जर ओलिसांना सोडले नाही तर त्रास सहन करण्यास आणि नरकात जाण्यास तयार राहा, असंही ट्रम्प म्हणाले.

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने दक्षिण इस्रायलमध्ये सीमापार हल्ला केला, यामुळे विनाशकारी गाझा युद्ध सुरू झाले. 

१९९७ मध्ये दहशतवादी संघटना जाहीर

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने १९९७ मध्ये हमासला दहशतवादी संघटना घोषित केले. गाझा संघर्षात युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करण्यात अमेरिकेची पूर्वीची भूमिका इस्रायल आणि कतार आणि इजिप्तमधील मध्यस्थांसोबत काम करण्याची होती, पण वॉशिंग्टन आणि हमास यांच्यात थेट चर्चा झालेली नाही.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प