कोरोनामुळे जगभरात हाहाकार पाहायला मिळत असून दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे प्रमाण देखील वाढत आहे. अनेक देशात लॉकडाऊन आहे. अशा लॉकडाऊनमध्ये रविवारी कॅनडाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेदनादायक हिंसक घटना घडली आहे. लॉकडाऊन असूनही रविवारी पोलिसांचे कपडे घालून एका बंदूकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात 16 जण मृत्युमुखी पडले, अशी माहिती वृत्तसंस्था एएफपीने दिली आहे.
खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये अंदाधुंद गोळीबार, १६ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 21:59 IST
लॉकडाऊनमध्ये रविवारी कॅनडाच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात वेदनादायक हिंसक घटना घडली आहे.
खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये अंदाधुंद गोळीबार, १६ जणांचा मृत्यू
ठळक मुद्देया गोळीबारात 16 जण मृत्युमुखी पडले, अशी माहिती वृत्तसंस्था एएफपीने दिली आहे.पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना कॅनडाच्या ३० वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी खळबळजनक घटना आहे.