शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

२१ जून २०२० रोजी जगाचा अंत! खोट्या ठरलेल्या या भविष्यवाणीनंतर आता संशोधकांनी सांगितली नवी तारीख

By मोरेश्वर येरम | Updated: December 13, 2020 16:49 IST

२०२० हे वर्ष फक्त कोरोनामुळे नव्हे, तर खगोलीय घटनांमुळेही चर्चेचा विषय ठरलं आहे.

दोन आठवड्यांनी २०२० हे वर्ष संपेल. या वर्षाच्या सुरुवातीला नागरिकांना खूप अपेक्षा होत्या. पण या वर्षात आपल्याला जागतिक महामारीला सामोरं जावं लागेल, अशी वर्षाच्या सुरुवातीला कुणीही कल्पना केली नसेल. कोरोनावर अद्याप कोणतही कायमस्वरुपी औषध आलेलं नाही.

२०२० हे वर्ष फक्त कोरोनामुळे नव्हे, तर खगोलीय घटनांमुळेही चर्चेचा विषय ठरलं आहे. या वर्षात अनेक उल्का पृथ्वीच्या जवळून गेल्याचं पाहायला मिळालं. २१ जून २०२० रोजी पृथ्वी नष्ट होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण माया कॅलेंडरने वर्तवलेली ही भविष्यवाणी अखेर खोटी ठरली. आता संशोधकांनी पृथ्वी नष्ट होण्याची नवी तारीख सांगितली आहे. 

संशोधकांच्या म्हणण्यानुसार २०५० पर्यंत पृथ्वीच्या तापमानात सरसरी ३ डिग्री सेल्सियसने वाढ होणार आहे. यामुळे पृथ्वीवरील मनुष्यवस्ती नष्ट होऊ शकते. जयवायू परिवर्तनामुळे २०५० मध्ये पृथ्वीवर संकट कोसळण्याची शक्यता आहे.  

२०५० पर्यंत कृषी उत्पादनाचा पाचव्या हिस्सा देखील नष्ट होऊन जाईल. पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असेल आणि समुद्राच्या पातळीत ०.५ मीटरने वाढ झालेली असेल. आशियातील सर्व मोठ्या नद्या कोरड्या पडतील आणि पृथ्वीच्या एक तृतियांश भागाचे वाळवंट झालेलं असेल.  इतकंच नव्हे, तर 'फादर ऑफ मॉर्डन सायन्स' म्हणून ओळख असलेल्या विख्यात शास्त्रज्ञ न्यूटन यानेही मृत्यूपूर्वी  लिहीलेल्या एका पत्रात २०६० पर्यंत पृथ्वी नष्ट झालेली असेल, असं नमूद केलं होतं. मनुष्याला जर वाटत असेल की तो अजरामर राहील तर ती त्याची चूक आहे. २०६० मध्ये सारंकाही नष्ट झालेलं असेल, असं न्यूटनने पत्रात लिहीलं होतं.  

टॅग्स :Earthपृथ्वीscienceविज्ञान