शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

coronavirus: कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढली, भाराताच्या या शेजारी देशात प्रथमच संपूर्ण लॉकडानऊनची घोषणा झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 18:49 IST

भारताशेजारील काही देश आतापर्यंत कोरोनाच्या प्रकोपासून सुरक्षित राहिले होते. पण आता या देशांमध्येही कोरोना विषाणूने घुसखोरी केली आहे.

थिम्पू - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या भारतात गंभीर संकट उभे राहिले आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारताशेजारील काही देश आतापर्यंत कोरोनाच्या प्रकोपासून सुरक्षित राहिले होते. पण आता या देशांमध्येही कोरोना विषाणूने घुसखोरी केली आहे. भारताचा पूर्वोत्तर भागातील शेजारी असलेल्या भूतानमध्ये कोरोनाच्या संसर्गाची भीती वाढली असून, खबरदारीचा उपाय म्हणून देशात प्रथमच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा झाली आहे.कुवेतमधून भूतानमध्ये आलेल्या एका महिलेकडून करण्यात आलेल्या प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता विचारात घेऊन हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. भूतान सरकारने देशातील सुमारे ७५ लाख नागरिकांना घरातच थांबण्याचे आदेश दिले आहेत. तसेच देशातील सर्व शाळा, कार्यालये आणि व्यावसायिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत.सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशातील हे लॉकडाऊन ५ ते २१ दिवसांसाठी संसर्ग झालेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांचे विलगीकरण करण्यासाठी लागू करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा उद्देश संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आहे. दरम्यान, कुवेतमधून आलेली महिला अलगीकरणानंतर करण्यात आलेल्या तपासामध्ये संसर्गमुक्त असल्याचे दिसून आले आहे.आयसोलेशन केंद्रातून सुट्टी देण्यात आल्यानंतर आणि सोमवारी कोविड चाचणीत संसर्गाची पुष्टी होईपर्यंत या महिलेने भूतानमधील अनेक ठिकाणी प्रवास केला होता. भूतान हा मुख्यत्वेकरून पर्यटनावर अवलंबून असलेला देश आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका अमेरिकी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर मार्च महिन्यापासून भूतानने परदेशी प्रवाशांसाठी देशाची सीमा बंद केली होती. दरम्यान, भूतानमध्ये एका रुग्णाशिवाय इतर रुग्ण हे आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेले प्रवासी होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

ताशी १८० किमी वेग, उशीर झाल्यास नुकसान भरपाई; अशा असतील देशातील खासगी ट्रेनमधील सुविधा

केवळ ३८ जणांवर चाचणी, अनेक साइड इफेक्ट्स, असं आहे रशियाच्या कोरोनावरील लसीचं वास्तव

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhutanभूतानInternationalआंतरराष्ट्रीय