शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 1:49 PM

CoronaVirus News : गेल्या 10 दिवसांत वुहानमध्ये 60 लाखांहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.

बीजिंग: चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना विषाणूची बाधा झालेली प्रकरणं वेगानं वाढू लागली आहेत. चीनमध्ये कोरोनाचे एका दिवसात 51 नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यापैकी 40 रुग्णांमध्ये कोरोना संक्रमणाची लक्षणं नाहीत. चीन देशात कोरोनाचे बहुतेक नवीन रुग्ण हे वुहानमध्येच सापडले आहेत. गेल्या 10 दिवसांत वुहानमध्ये 60 लाखांहून अधिक लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.देशाच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (एनएचसी) म्हटले आहे की, रविवारी चीनमधील नवीन कोरोना प्रकरणे लोकल ट्रान्समिशनशी संबंधित नाहीत. पण यातील 11 नवीन प्रकरणे बाहेरील आहेत. मंगोलिया स्वायत्त प्रदेशातून आलेले 10 रुग्ण  आणि एक सिचुआन प्रांतातून आलेल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गाच्या 40 नव्या रुग्णांमध्ये आजाराची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यापैकी 38 प्रकरणं वुहानमधील आहेत. वुहानमधील कोरोनाची लक्षणं न आढळता पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची प्रकरणे लक्षात घेता सरकारने चाचण्यांचा टप्पा वाढवला आहे. आरोग्य विभागाच्या मते, 396 लोक ज्यांना संसर्गाची कोणतीही लक्षणं नाहीत ते चीनमध्ये वैद्यकीय देखरेखीखाली आहेत, त्यापैकी 326 वुहानमधील आहेत. असे रुग्ण आहेत ज्यांच्यात कोरोना संसर्गाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, ज्यांना संसर्ग आहे, परंतु त्यांना ताप, सर्दी किंवा घसा खवखवण्याची लक्षणे नाहीत, तरीसुद्धा ते दुसर्‍या व्यक्तीस संक्रमित करू शकतात.वुहान महानगरपालिका आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार, 14 मे ते 23 मेदरम्यान शहरात आतापर्यंत 60 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. रविवारपर्यंत चीनमध्ये 82,985 लोकांना संसर्ग झाला असून, त्यातील 4,634 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासाभारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊलमोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन