शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

CoronaVirus : बापरे! शाळा सुरू करण्याची तयारी, 'या' देशात 15 दिवसांत 97000 मुलं संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 4:23 PM

अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्सने एका अहवालात ही आकडेवारी जाहीर केली.

कोरोनानं जगभरात हाहाकार माजवलेला असून, अनेक देशांनी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता शाळा, कॉलेज आणि मॉलसारख्या गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण आता जगभरातील वेगवेगळ्या देशांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्याच वेळी अमेरिकेत जुलैच्या शेवटच्या 15 दिवसांत सुमारे 97,000 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडिएट्रिक्सने एका अहवालात ही आकडेवारी जाहीर केली.अहवालात असे म्हटले आहे की, अमेरिकेत एकूण 50 लाख संक्रमित लोकांपैकी सुमारे 3 लाख 38 हजार मुले आहेत. ही आकडेवारी समोर आल्यानंतर अनेक तज्ज्ञांनी शाळा उघडण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ जुलैमध्येच कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत सुमारे 25 मुलांचा मृत्यू झाला. त्याच वेळी काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांपासून कोरोना पसरण्याचा धोका कमी आहे आणि सर्व सुरक्षा खबरदारी घेऊन शाळा उघडल्या पाहिजेत.अमेरिकेच्या न्यूयॉर्कच्या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांच्या पालकांना हा पर्याय दिला जात आहे की, त्यांनी मुलांना शाळेत किंवा रिमोट लर्निंगकडे पाठवावे. जगात कोरोनामुळे संक्रमित लोकांची संख्या 1 कोटी 98 लाख झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक म्हणजे अमेरिकेतील 51,50,060 लोक संक्रमित आहेत, त्यानंतर ब्राझीलचा नंबर लागतो, जेथे 30,13,369 लोक संक्रमित आहेत. तसेच 21,53,010 लोक भारतात संक्रमित झाले आहेत.

हेही वाचा

मोदींचं 2 कोटी नोकऱ्याचं आश्वासन अन् 14 कोटी लोकांना बेरोजगार केले, राहुल गांधींचा निशाणा

मोदींनी 1 लाख कोटींचा कृषी पायाभूत सुविधा निधी केला सुरू, शेतकऱ्यांना मोठा फायदा

केंद्रीय मंत्री अमित शाह कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम; मनोज तिवारींनी ट्विट केलं डिलीट

Air India Plane Crash: एवढ्या भीषण अपघातात 'त्या' चिमुकलीला खरचटलंही नाही, आई-वडिलांना अश्रू अनावर

चीन-पाकचा 51 हजार कोटींचा रेल्वे प्रकल्प, भारताचं टेन्शन वाढणार: तज्ज्ञ

टॅग्स :Americaअमेरिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या