शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
6
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
7
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
8
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
9
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
10
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
11
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
12
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
13
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
14
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
15
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
16
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
17
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
20
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अझहर प्रकरणावर स्वत:च्या भूमिकेची चीनकडून समीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 04:31 IST

चीन सध्या अशा फॉर्म्युल्याच्या शोधात आहे जेणेकरून चीनने यावर वेगळी भूमिका घेतली तर चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा जाऊ नये.

बीजिंग : जैश-ए- मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर मुद्यावर चीन सध्या अशा फॉर्म्युल्याच्या शोधात आहे जेणेकरून चीनने यावर वेगळी भूमिका घेतली तर चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेला तडा जाऊ नये. कारण, २५ ते २७ एप्रिलदरम्यान बीजिंगमध्ये ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड परिषदे’चे आयोजन होत आहे.बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) अंतर्गत सर्वात महत्त्वपूर्ण योजना पाकिस्तानात होत आहे; पण या देशाकडे दहशतवादाचा निर्यातक म्हणून पाहिले जाते. चीनने असे संकेत दिले आहेत की, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी चीन स्वत:च्या भूमिकेची समीक्षा करीत आहे. चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी सांगितले की, आम्ही संबंधित पक्षांसोबत संपर्क करून आहोत. मसूद अझहरप्रकरणी आपला दृष्टिकोन बदलण्यापूर्वी चीनला केवळ पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांनाच नव्हे, तर पाकिस्तानातील जनतेलाही भूमिका समजावून सांगावी लागेल. यातून संघर्ष निर्माण होऊ नये, याचीही काळजी घ्यावी लागेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :masood azharमसूद अजहर