शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

भारतातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं पाकमध्ये ये-जा करणारी सर्व उड्डाणे केली रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 2:52 PM

चीननं पाकिस्तानात ये-जा  करणारी सर्व विमानं रद्द केली आहेत.

बीजिंग- पाकिस्ताननं पुलवामा हल्ला आणि भारतीय सैन्याच्या तळांना लक्ष्य केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधला तणाव पराकोटीला गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीननं पाकिस्तानात ये-जा  करणारी सर्व विमान उड्डाणं रद्द केली आहेत. तसेच चीननं पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाण करणाऱ्या विमानांचा मार्गही बदलला आहे. चीननं सार्वजनिकरीत्या ही माहिती दिली आहे. पाकिस्तानद्वारे हवाई क्षेत्रातील उड्डाणांना बंदी घातल्यानं यूरोप आणि उत्तर पूर्व आशियाचे मुख्य मार्ग प्रभावित झाले आहेत. जगभरात अनेक यात्री विमानतळांवर अडकून पडले आहेत. मध्य पूर्वेतून उड्डाण भरणारी विमानं पाकिस्तानच्या सीमेवरून जातात. चीनमध्ये प्रवेश करण्यासाठी भारत, म्यानमार किंवा मध्य आशिया मार्गे विमानांची दिशा बदलावी लागली आहे.बीजिंगच्या आंतरराष्ट्रीय हवाई तळांवरून बुधवारी आणि गुरुवारी पाकिस्तानात ये-जा करणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जी उड्डाणं आज करण्यात येणार होती, त्यांचं वेळापत्रकही कोलमडलं आहे. रिपोर्टनुसार, चीनमधून प्रत्येक आठवड्याला 22 उड्डाणं पाकिस्तानात ये-जा करतात. यात एअर चायनाची दोन आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरपोर्टच्या इतर विमानांचा समावेश आहे.सिव्हिल एव्हिएशन एडमिनिस्ट्रेशन ऑफ चायना(सीएएसी)ने आपत्काळासाठी एक योजनाही बनवली आहे. ज्यात देशांतर्गत उड्डाण करणाऱ्या विमान कंपन्यांनाही चीनच्या हवाई दलाला यासंदर्भात माहिती द्यावी लागणार आहे. सीएएसीनं प्रवाशांनाही काही सूचना केल्या आहेत. कोणत्याही प्रवासाची योजना ठरवण्यापूर्वी विमानांसंदर्भात माहिती घ्या. 

टॅग्स :chinaचीन