शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

पत्नीला कोरोनाची लागण, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना 14 दिवसांसाठी राहावे लागणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:48 AM

पंतप्रधान कार्यालयाने एक पत्रक जारी करत सोफी ग्रेगोइरे-ट्रूडो यांची गुरुवारी करण्यात आलेली COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान कार्यालयाने दिली सोफी ग्रेगोइरे-ट्रूडो यांना कोरोनाची लागण झाल्याची माहितीपंतप्रधान ट्रूडो यांच्या शरिरात कोरोना व्हायरसची कुठलीही लक्षणे आढळून आली नाहीतजस्टिन ट्रूडो उद्या कॅनडाच्या जनतेला करणार संबोधित

ओटावा -कॅनडाचेपंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या पत्नीला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांची कोरोनाव्हायरस टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ट्रूडो यांच्या कार्यालयाने गुरुवारी रात्री उशिरा यासंदर्भात माहिती दिली.

पंतप्रधान कार्यालयाने एक पत्रक जारी करत सोफी ग्रेगोइरे-ट्रूडो यांची गुरुवारी करण्यात आलेली COVID-19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे म्हटले आहे.

सोफी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सल्यानुसार, काही काळासाठी वेगळे ठेवण्यात आले आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. याच बरोबरच त्या सावधगिरीही बाळगत आहेत. 

पंतप्रधानांची प्रकृती चांगली असून त्यांच्या शरिरात कोरोना व्हायरसची कुठलीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. सावधगिरी म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ते  पत्नीपासून 14 दिवसांसाठी वेगळे राहतील. मात्र त्यांचे परिक्षण केले जाणार नाही. एवढेच नाही, तर पंतप्रधान आपली कर्तव्ये नियमितपणे पार पाडतील. उद्या कॅनडाच्या  जनतेला संबोधित करतील.

स्पेनच्या मंत्री इरेन मोंटेरो यांनाही कोरोनाची लागण - स्पेनच्या मंत्री इरेन मोंटेरो यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. सरकारच्या वतीने गुरुवारी सांगण्यात आले होते, की इक्वॅलिटी मिनिस्टर मोंटेरो यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. मोंटेरो यांना त्यांचा एक सहकारी, उपपंतप्रधान कार्मेन काल्वो आणि पॉडेमस पक्षाचे नेते पॅबलो इग्लेसियास यांच्यासह क्वारँटाइन येथे ठेवण्यात आले आहे. यानंतर सर्व मंत्र्यांना कोरोना व्हायरसची तपासणी करण्याच्या सूचना देण्याता आल्या आहेत. आतापर्यंत देशभरात 2 हजार 200 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली असून 55 जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाCanadaकॅनडाJustin Trudeauजस्टीन ट्रुडोprime ministerपंतप्रधान