शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बेंजामिन नेतन्याहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू? सहा बोटांचा हात व्हायरल..., इस्रायलने दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 12:34 IST

Benjamin Netanyahu Death Rumors: बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूच्या अफवांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. सहा बोटांचा AI व्हिडिओ आणि कँडेस ओवेन्स यांची पोस्ट. वाचा सविस्तर.

तेल अवीव: मध्य आशियातील युद्धाच्या धगधगत्या वातावरणात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मृत्यूची वावटळ सोशल मीडियावर उठली आहे. मात्र, इस्रायल सरकारने या सर्व बातम्यांना 'फेक न्यूज' ठरवत नेतन्याहू पूर्णपणे सुरक्षित आणि ठणठणीत असल्याचे स्पष्ट केले आहे. एका कथित एआय जनरेटेड व्हिडिओमुळे या अफवांना ऊत आला होता.

शुक्रवारी नेतन्याहू यांच्या अधिकृत 'X' अकाऊंटवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता, ज्यामध्ये ते पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिसत होते. मात्र, काही चोखंदळ युजर्सनी दावा केला की, व्हिडिओमध्ये नेतन्याहू यांनी जेव्हा हात वर केला, तेव्हा त्यांच्या एका हाताला सहा बोटे दिसत होती. एआय तंत्रज्ञानाद्वारे बनवलेल्या फोटोंमध्ये अनेकदा बोटांची संख्या चुकते, हाच आधार घेत नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ बनावट असून नेतन्याहू यांची हत्या झाल्याच्या वावड्या उठवल्या.

अमेरिकन समालोचकाच्या पोस्टने तणाव वाढलाप्रसिद्ध अमेरिकन समालोचक कँडेस ओवेन्स यांनी "बिबी (नेतन्याहू यांचे टोपणनाव) कुठे आहेत?" असा सवाल करत या आगीत तेल ओतले. "त्यांचे कार्यालय बनावट एआय व्हिडिओ का शेअर करत आहे आणि व्हाईट हाऊसमध्ये इतकी घबराट का आहे?" अशा प्रश्नांमुळे अफवांना अधिकच बळ मिळाले.

इस्रायल सरकारचे चोख प्रत्युत्तरपंतप्रधान कार्यालयाने या सर्व अफवांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. "आमचे पंतप्रधान पूर्णपणे स्वस्थ असून ते देशाचे नेतृत्व करत आहेत. शत्रू राष्ट्रांकडून किंवा खोडसाळ प्रवृत्तींकडून अफवा पसरवून अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे," असे सरकारने म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Netanyahu death rumors debunked after Iran attack claims, AI video surfaces.

Web Summary : Rumors of Netanyahu's death spread after a purported AI-generated video showed six fingers. Israel refuted claims, confirming he is safe and leading the country, dismissing disinformation attempts.
टॅग्स :Benjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIranइराणWarयुद्धUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIsraelइस्रायल