शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 07:49 IST

Donald Trump News: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल दिशाभूल करणारे संपादन केल्याबद्दल बीबीसीने माफी मागितली आहे.

लंडन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल दिशाभूल करणारे संपादन केल्याबद्दल बीबीसीने माफी मागितली आहे. मात्र, आम्ही ट्रम्प यांची कोणतीही बदनामी केली नसल्याचा दावा करत मानहानीचा खटला दाखल करणाला कोणताही कायदेशीर आधार नसल्याचा दावा बीबीसीने केला आहे. या वादामुळे बीबीसीच्या व्यवस्थापनात मोठे बदल घडले आहेत. यासंदर्भात बीबीसीचे अध्यक्ष समीर शाह यांनी व्हाइट हाउसला एक वैयक्तिक पत्र पाठवले आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी  ट्रम्प यांनी केलेल्या भाषणानंतर काही समर्थकांनी संसदेवर हल्ला केला होता. त्यावेळी ट्रम्प यांच्या भाषणाबद्दल आमच्याकडून अनावधानाने दिशाभूल करणारे संपादन झाल्याची कबुली देत खेद व्यक्त केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : BBC Apologizes to Donald Trump for Misleading Editing

Web Summary : BBC apologized to Donald Trump for misleading editing of his speech concerning the January 6th Capitol attack. While admitting the error, BBC denies defamation and legal basis for a lawsuit. The incident led to management changes.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पMediaमाध्यमे