शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

लष्कर, आयएसआयने राजकारणापासून दूर राहावे - सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 4:56 AM

पाकिस्तानी लष्करातील कोणीही राजकारणात सहभागी होण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे, तसेच आयएसआयसारख्या गुप्तचर संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे, असा आदेशही दिला आहे.

इस्लामाबाद  - पाकिस्तानी लष्करातील कोणीही राजकारणात सहभागी होण्यावर तेथील सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे, तसेच आयएसआयसारख्या गुप्तचर संस्थांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करावे, असा आदेशही दिला आहे. द्वेष, दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असे न्यायालयानेपाकिस्तान सरकारला बजावले आहे.पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांत लष्कराने दिलेल्या पाठिंब्यामुळेच इम्रान खान यांचा पक्ष विजयी झाला, अशी चर्चा होती. १९४७ साली भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. पाकिस्तानात लोकशाही सरकारे अस्तित्वात आली, पण ती फार काळ टिकू शकली नाहीत. याचे कारण लष्कराचा तेथील राजसत्तेवर अंकुश आहे. (वृत्तसंस्था)घातपाती कारवायातिथे काही वेळेस सरकारे उलथवून लष्करशहांनी सत्ता काबीज केली होती. आयएसआय या गुप्तचर संघटनेने दहशतवाद्यांना हाताशी धरून भारत, अफगाणिस्तानात घातपाती कारवाया सुरू ठेवल्या आहेत. या सर्व गोष्टींना चाप लागल्याशिवाय पाकिस्तानात लोकशाही व्यवस्थितरीत्या नांदू शकणार नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेल्या निकालाला महत्त्व आहे.

टॅग्स :Courtन्यायालयPakistanपाकिस्तान