शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

...आणि माेदींच्या समाेर आले आणखी एक माेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 2:58 PM

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या भूतान दाेऱ्यात त्यांच्यासमाेर आणखी एक माेदी आले. याबाबतचा व्हिडीओ पीएमओने देखील ट्विट केला आहे.

भूतान : पंतप्रधान नरेंद्र माेदी दाेन दिवसांच्या भुतान दाेऱ्यावर हाेते. काही वेळापूर्वीच ते भारतात परतण्यासाठी विमानतळावर दाखल झाले आहेत. भुतानमध्ये माेदींचे जाेरदार स्वागत करण्यात आले. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान माेदींच्या समाेर आणखी एक माेदी आले. याबाबतचा व्हिडीओ पीएमाेने देखील ट्विट केला आहे. 

दाेन दिवसांच्या भुतान दाेऱ्यावर गेलेल्या माेदींचे शेजारील राष्ट्राने जाेरदार स्वागत केले. भुतानचे पंतप्रधान लाेटे शेरिंग माेदींच्या स्वागताला विमानतळावर हजर हाेते. भुतानच्या शाही महालमध्ये माेदींना गार्ड ऑफ ऑनर देखील प्रदान करण्यात आला. भुतानच्या रस्त्यांच्या दुतर्भा नागरिक भारत आणि भूतानचा राष्ट्रध्वज घेऊन माेदींच्या स्वागताला उभे हाेते. एका स्वागत साेहळ्यात तर माेदींच्या समाेर आणखी एक माेदी आले. 

माेदींच्या स्वागतासाठी एका कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमात माेदींच्या प्रधानमंत्री पदापर्यंतच्या प्रवासावर सादरीकरण करण्यात आले.  माेदींच्या समाेर भूतानच्या कलाकारांनी त्यांचा जीवनप्रवास उलगडला. पीएमाेने सुद्धा याबाबतचा व्हिडीओ ट्विट केला आहे. माेदी 17 ऑगस्टला भूतान दाैऱ्यावर गेले हाेते. या दाैऱ्यात दाेन्ही देशात एकूण 9 करार करण्यात आले. या दाेऱ्यात माेदींनी रुपेकार्डचे देखील उद्घाटन केले. पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर माेदी यांनी पहिला विदेश दाैरा भूतानचा केला हाेता. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देखील पहिला विदेश दाैरा हा त्यांनी भूतानचाच केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBhutanभूतानInternationalआंतरराष्ट्रीय