शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

'ड्रॅगन-एलिफंट सोबत आले तर...!' अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वादावरून भारतासंदर्भात काय म्हणाला चीन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:39 IST

"आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेले दोन्ही देश एकत्र आले, तर..."

टॅरिफच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिकेतील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. अमेरिकेने चीनमधून होणाऱ्या आयातीवर २० टक्के कर जाहीर केला आहे. यातच आता, चीनचे लक्ष भारताकडे लागले आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शुक्रवारी नवी दिल्ली आणि बीजिंगला अर्थात भारत आणि चीनला सोबत काम करण्याचे आणि वर्चस्ववाद तथा सत्तेच्या राजकारणाला विरोध करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानाकडे अमेरिकेसोबत सुरू असलेल्या वादाला जोडून बघितले जात आहे.

यासंदर्भात बोलताना, ड्रॅगन आणि एलिफंटला (हत्ती) नाचवणे एक आवश्यकता आहे आणि हाच एकमेव योग्य पर्याय आहे. एकमेकांना कमकुवत करण्यापेक्षा, एकमेकांना पाठिंबा देणे आणि सहकार्य मजबूत करणे, हे दोन्ही देशांच्या आणि जनतेच्या मूलभूत हिताचे आहे, असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी नॅशनल पिपल्स काँग्रेसच्या बैठकीनंतर म्हटले आहे. 

'दोन मोठ्या अर्थव्यवस्था सोबत आल्या तर...'वांग पुढे म्हणाले, आशियातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेले दोन्ही देश एकत्र आले, तर आंतरराष्ट्रीय संबंधांचे लोकशाहीकरण तथा 'ग्लोबल साऊथ'चा विकास आणि बळकटीकर होईल. 'ग्लोबल साउथ' अर्थात असे देश ज्यांना विकसनशील, कमी विकसित अथवा अविकसित म्हटले जाते आणि हे देश प्रामुख्याने आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेत वसलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेक वेळा 'ग्लोबल साउथ' हा शब्द वापरताना दिसतात.

भारत-चीन संबंधांत सकारात्मक प्रगती -वांग म्हणाले, गेल्या वर्षी रशियाच्या कझान शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यातील यशस्वी बैठकीनंतर चीन-भारत संबंधांमध्ये सकारात्मक प्रगती झाली आहे. सर्व स्तरांवर देवाणघेवाण आणि व्यावहारिक सहकार्य मजबूत करण्यात आले आणि अनेक सकारात्मक परिणामही साध्य करण्यात आले.

मात्र, भारताने चीनच्या या विधानावर अद्याप कसल्याही स्वरुपाची प्रतिक्रिया दिलेली नाही. तत्पूर्वी, भारत सरकार चीनसोबतच्या संबंधांसाठी सकारात्मक दिशा निश्चित करण्यासाठी काम करत आहे, असे गुरुवारी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले होते. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारतAmericaअमेरिका